घरातले वाद मिटतील, सुख-शांती नांदेल; जन्माष्टमीला खरेदी करा 1 खास वस्तू!

Last Updated:
Krishna Janmashtami: 26 ऑगस्ट रोजी रात्री घरोघरी मोठ्या उत्साहात कृष्ण जन्मोत्सव साजरा होईल. साक्षात भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस असल्यानं हा सण अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी काही खास वस्तू खरेदी केल्यास घराची भरभराट होते असं म्हणतात. या खास वस्तू नेमक्या कोणत्या आहेत, याबाबत अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी माहिती दिली आहे. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
1/5
ज्योतिषांनी सांगितलं, जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाची अष्टधातूंची मूर्ती घरी आणावी. या मूर्तीत साक्षात कृष्णाचा वास असतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे घरातले सर्व दुःख हळूहळू दूर होतात. कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांशी असलेले वाद मिटतात आणि घरात आनंदाचं, प्रेमाचं वातावरण निर्माण होतं.

advertisement
2/5
असं म्हणतात की, कृष्णाला गाय आणि वासरू अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे घरात कृष्णाचा फोटो असेल, तर जन्माष्टमीला गाय आणि वासराचा फोटो आणावा. यामुळे घरातील वास्तूदोष संपून कुटुंबाची आर्थिक भरभराट होऊ शकते.

3/5
वैजयंती मालेत देवी लक्ष्मीचा वास असतो अशी मान्यता आहे. त्यामुळे ही माला घरात असेल तर आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत मिळते. म्हणूनच जन्माष्टमीला भगवान कृष्णाला वैजयंती माला अर्पण करण्याचा सल्ला ज्योतिषी देतात.

4/5
 ला सर्वात शुभ मानली जाते ती बासरी आणि मोरपीस खरेदी. असं म्हणतात की, घरात मोरपीस असेल तर कालसर्प दोषाची भीती उरत नाही आणि बासरीमुळे घरात  ऊर्जा निर्माण होते.
जन्माष्टमीला सर्वात शुभ मानली जाते ती बासरी आणि मोरपीस खरेदी. असं म्हणतात की, घरात मोरपीस असेल तर कालसर्प दोषाची भीती उरत नाही आणि बासरीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
advertisement
5/5
 सूचना : इथं दिलेली माहिती  श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement