Snake in Dream: स्वप्नात स्वत:ला साप चावल्याचं पाहिलंय? त्याचा थेट असा निघतो अर्थ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Snake bite in Dream: स्वप्नशास्त्रात प्रत्येक स्वप्नाचे तपशीलवार वर्णन केलं आहे. स्वप्नशास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्न एखाद्या व्यक्तीच्या भविष्यातील काही घटनांचे संकेत असतात. या घटना चांगल्या किंवा वाईट असू शकतात. अशीही अनेक स्वप्ने असतात, ज्याचा परिणाम उलटाच निघतो. म्हणजे चांगल्या स्वप्नांचे नकारात्मक आणि वाईट स्वप्नांचे सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. स्वप्नात साप चावणे, साप दिसणे हा प्रकार या स्वप्नांपैकीच एक आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
6. स्वप्नात साप आणि मुंगूस लढताना पाहणं - स्वप्न शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात साप आणि मुंगूस भांडताना दिसले तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. याचा अर्थ आगामी काळात तुम्हाला नाहक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)