advertisement

सावधान! 'या' 8 दिवसांमध्ये चुकूनही करू नका 'ही' 5 काम, अन्यथा वर्षभर सोसावा लागेल मनस्थाप

Last Updated:
हिंदू धर्मात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, होळीच्या आठ दिवस आधी 'होलाष्टक' सुरू होते.
1/7
हिंदू धर्मात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, होळीच्या आठ दिवस आधी 'होलाष्टक' सुरू होते. यंदा होलाष्टक 24 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत असून ते 3 मार्च 2026 पर्यंत असेल. ज्योतिषशास्त्रानुसार, होलाष्टकाच्या काळात ग्रह अत्यंत उग्र असतात, त्यामुळे या 8 दिवसांत शुभ कार्ये करणे टाळले जाते. असे मानले जाते की, होलाष्टकात काही चुका केल्यास जीवनातील सुख-शांती नष्ट होऊ शकते.

2/7
होलाष्टकाचा काळ हा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असलेला मानला जातो. पौराणिक कथेनुसार, या काळात हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला प्रचंड त्रास दिला होता.

3/7
त्यामुळे या काळात कोणतेही नवीन कार्य केल्यास त्यात अडथळे येतात किंवा ते कार्य अशुभ ठरते. या काळात विवाहासारखे मंगल कार्य केल्यास नातेसंबंधात दुरावा येण्याची शक्यता असते, तर नवीन वास्तूमध्ये प्रवेश केल्यास तिथे कलह वाढू शकतात.

4/7
मंगल कार्ये वर्ज्य: होलाष्टकाच्या 8 दिवसांत विवाह, मुंज, साखरपुडा किंवा नामकरण यांसारखे कोणतेही शुभ किंवा मंगल कार्य करू नका. या काळात केलेले कार्य सफल होत नाही, अशी मान्यता आहे.

5/7
नवीन वस्तूंची खरेदी टाळा: या काळात नवीन घर, वाहन, सोन्याचे दागिने किंवा नवीन कपड्यांची खरेदी करणे अशुभ मानले जाते. जर अत्यंत गरज असेल तरच खरेदी करावी, अन्यथा हा काळ टाळलेला बरा.

6/7
वास्तू शांती आणि गृहप्रवेश: होलाष्टकात नवीन घरात प्रवेश करणे किंवा वास्तू शांती करणे टाळावे. ग्रहांच्या उग्र स्थितीमुळे नवीन घरात नकारात्मकता येऊ शकते.

7/7
व्यवसायाची सुरुवात नको: जर तुम्ही नवीन व्यापार किंवा व्यवसायाचा श्रीगणेशा करणार असाल, तर 3 मार्चपर्यंत थांबा. होलाष्टकात सुरू केलेल्या व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याचा धोका असतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Ajit Pawar:  अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा खळबळजनक दावा, ''एका व्यक्तीनं विमानातून...''
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा ख
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

  • ष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विमान अपघात प्रकरणात नवा दावा केला

  • अमोल मिटकरींनी या प्रकरणाला आता 'घातपाता'चे नवे वळण दिले आहे.

View All
advertisement