advertisement

घराची होईल भरभराट! आज होलिका दहनावेळी करा 'ही' काम, संकटे होतील क्षणात दूर

Last Updated:
होळीचा सण जेवढा आनंदाचा आहे, तेवढाच तो आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. आज, 2 मार्च 2026 रोजी 'होलिका दहन' होत असून, या रात्री काही नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
1/7
होळीचा सण जेवढा आनंदाचा आहे, तेवढाच तो आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. आज, 2 मार्च 2026 रोजी 'होलिका दहन' होत असून, या रात्री काही नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. शास्त्रानुसार, होलिका दहनाच्या रात्री नकारात्मक शक्ती सक्रिय असतात, त्यामुळे स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी काही गोष्टी आवर्जून कराव्यात आणि काही चुका टाळाव्यात.

2/7
होलिकेची विधिवत पूजा आणि प्रदक्षिणा: होलिका दहनाच्या वेळी कुटुंबासह उपस्थित राहून होलिकेची पूजा करावी. अग्नीला नारळ, गव्हाची कणसे आणि सुकी खोबऱ्याची वाटी अर्पण करणे शुभ मानले जाते. होलिकेभोवती किमान 7 किंवा 11 प्रदक्षिणा घातल्याने घरातील नकारात्मकता जळून खाक होते, अशी मान्यता आहे.

3/7
काळ्या रंगाचे कपडे टाळा: होलिका दहनाच्या पूजेला जाताना चुकूनही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करू नका. ज्योतिषशास्त्रानुसार, काळा रंग नकारात्मक ऊर्जा लवकर आकर्षित करतो. या दिवशी पिवळ्या, लाल किंवा केशरी रंगाच्या कपड्यांना प्राधान्य देणे अधिक फलदायी ठरते.

4/7
आर्थिक व्यवहार थांबवा: आजच्या दिवशी कोणालाही कर्ज देऊ नका किंवा उधार घेऊ नका. असे मानले जाते की, होलिका दहनाच्या रात्री केलेले पैशांचे व्यवहार तुमच्या घरातील लक्ष्मीला बाहेर घालवू शकतात आणि वर्षभर आर्थिक चणचण भासू शकते.

5/7
केस मोकळे सोडू नका: विशेषतः महिलांनी होलिका दहनाच्या वेळी किंवा रात्री घराबाहेर पडताना केस मोकळे सोडू नयेत. जुन्या मान्यतेनुसार, मोकळे केस नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देतात, म्हणून केस व्यवस्थित बांधूनच पूजा करावी.

6/7
रस्त्यावरील वस्तूंना स्पर्श करू नका: होळीच्या रात्री अनेक ठिकाणी 'टोटका' किंवा तांत्रिक विधी केले जातात. त्यामुळे रस्त्यावर पडलेले लिंबू, मिरच्या, खिळे किंवा इतर कोणत्याही संशयास्पद वस्तूंना चुकूनही हात लावू नका किंवा त्यावरून जाऊ नका.

7/7
घराच्या मुख्य दरवाजावर उपाय: होलिका दहनानंतर घरी परतताना हात-पाय स्वच्छ धुवावेत. तसेच, घराच्या मुख्य दरवाजावर गुलाल शिंपडावा किंवा स्वस्तिक काढावे. यामुळे घरात सुख-समृद्धी टिकून राहते आणि बाहेरील बाधा प्रवेश करत नाहीत. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement