तुमच्या सर्व इच्छा होतील पूर्ण! महाशिवरात्रीला शिवलिंगावर 'या' पद्धतीने करा अभिषेक; जाणून घ्या शास्त्रोक्त नियम
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
महाशिवरात्री हा सण भगवान शिवाच्या भक्तीचा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. हा दिवस केवळ पूजा किंवा उपवास करण्यापुरता मर्यादित नाही तर आध्यात्मिक शांती, मानसिक स्थिरता आणि जीवनात संतुलन साधण्याची संधी देखील देतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
बेलपत्र आणि फुले अर्पण करण्याची योग्य पद्धत: अभिषेक केल्यानंतर, शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करा. तीन पानांचा बेलपत्र श्रेयस्कर मानला जातो. पांढरी फुले, धतुरा आणि शमीची पाने देखील अर्पण केली जातात. बेलपत्र उलटे ठेवू नका. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)







