तळहातावर 'या' ठिकाणी तीळ आहे? मग समजा तुमची लॉटरीच लागली; सात पिढ्या बसून खातील एवढी मिळेल संपत्ती!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
सामुद्रिक शास्त्रामध्ये शरीरावरील तिळांना भविष्याचा आरसा मानले जाते. विशेषतः तळहातावरील तीळ हे व्यक्तीच्या आर्थिक स्थितीबद्दल आणि भाग्याबद्दल अनेक गोपनीय गोष्टी उघड करतात.
सामुद्रिक शास्त्रामध्ये शरीरावरील तिळांना भविष्याचा आरसा मानले जाते. विशेषतः तळहातावरील तीळ हे व्यक्तीच्या आर्थिक स्थितीबद्दल आणि भाग्याबद्दल अनेक गोपनीय गोष्टी उघड करतात. अनेकदा आपण हातावरील तिळांकडे सामान्य डाग म्हणून पाहतो, परंतु हस्तरेखा शास्त्रानुसार, तळहाताच्या एका विशिष्ट भागावर असलेला तीळ तुम्हाला 'कुबेरा'सारखे धनवान बनवू शकतो.
advertisement
मुठीत बंद होणारा तीळ: जर तुमच्या तळहाताच्या अगदी मध्यभागी तीळ असेल आणि मूठ बंद केल्यानंतर तो तीळ पूर्णपणे आत लपला जात असेल, तर हे अत्यंत भाग्याचे लक्षण आहे. सामुद्रिक शास्त्रानुसार, अशा व्यक्तींकडे अफाट संपत्ती असते. यांचा पैसा कधीही विनाकारण खर्च होत नाही आणि सात पिढ्या पुरेल इतकी संपत्ती हे लोक जमा करतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









