Indian Railway : ट्रेनमधील ही खास सीट सगळ्यांना हवी असते; सर्वात जास्त डिमांड, मजेत होतो प्रवास

Last Updated:
Indian Railway Seat : ट्रेनने प्रवास करताना या सीटवर बसून प्रवास करणं अनेकांना आरामदायी आणि सोयीस्कर वाटतं. या सीटची मागणी खूप असते.
1/5
कमीत कमी वेळेत लांबचा प्रवास म्हणजे विमान, पण विमान प्रवास सगळ्यांनाच परवडणारा नाही. मग अशावेळी प्रत्येकाला परवडणारा प्रवास म्हणजे ट्रेनचा. कितीतरी लोक ट्रेनने प्रवास करतात. लांबच्या प्रवासासाठी ट्रेनच्या तिकीट किंवा सीट आधीच बुक केल्या जातात.

advertisement
2/5
ट्रेनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डबे किंवा बोगी आणि वेगवेगळ्या प्रकाराच्या सीट असतात.  पण एक अशी सीट ज्याची डिमांड सगळ्यात जास्त आहे. या सीटची बुकिंग जास्त असते, सगळ्यांनाच ही सीट हवी असते.

3/5
भारतातील बहुतेक लोक स्लीपर कोचमध्ये प्रवास करतात कारण त्यांची तिकिटे त्यांच्या बजेटमध्ये सहज असतात. या कोचमध्ये लोअर बर्थ, मिडल बर्थ, अप्पर बर्थ, साईड लोअर बर्थ आणि साईड अप्पर बर्थ अशा पाच प्रकारच्या सीट्स उपलब्ध आहेत.

4/5
लोक बहुतेकदा लोअर बर्थची मागणी करतात कारण तिथून खिडकीतून बाहेरचं दृश्य पाहायला मिळतं. थोडं मोकळं बसायला मिळतं.

5/5
एसी कोच आणि चेअर कारबद्दल बोलायचं तर लोक सामान्यतः खाली आणि बाजूच्या सीट्सची, आपत्कालीन खिडक्यांची मागणी करतात जेणेकरून ते बाहेरचं दृश्य स्पष्टपणे पाहू शकतील. आपत्कालीन खिडक्यांना बार नसतात, त्यामुळे दृश्य चांगलं असतं.

Tejasvi Ghosalkar On Uddhav Thackeray: 'अभिषेकचं नाव घेऊन तुम्ही...,' उद्धव ठाकरेंवर तेजस्वी घोसाळकरांचा पलटवार, दहिसरमधलं राजकारण तापलं
'अभिषेकचं नाव घेऊन तुम्ही...,' उद्धव ठाकरेंवर तेजस्वी घोसाळकरांचा पलटवार, दहिसरम
  • मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे

  • भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला

  • दहिसरमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी अभिषेक घोसाळकर असता तर त्याने पक्ष सोडला नस

View All
advertisement