जन्माष्टमीला अर्पण करा खास नैवेद्य; खूश होईल कान्हा, आयुष्यात येईल सुख-समृद्धी!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Krishna Janmashtami: श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. कारण याच महिन्यापासून सणवार सुरू होतात. शिवाय हा संपूर्ण महिना महादेवांना समर्पित असल्यामुळे या काळातील सोमवारही सणावारापेक्षा कमी नसतात. आता लवकरच श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होईल. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
advertisement
advertisement
ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी सांगितलं की, <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/janmashtami-2024-chanting-13-miraculous-mantras-of-lord-krishna-will-remove-all-troubles-mhpd-1233143.html">भगवान कृष्णाचा</a> सर्वाधिक प्रिय पदार्थ आहे दही. त्यामुळे <a href="https://news18marathi.com/religion/janmashtami-2024-why-was-born-at-night-you-may-not-know-this-story-of-the-birth-of-baby-krishna-mhrp-1233445.html">श्रीकृष्ण जन्माष्टमी</a>ला पूजेत दही आणि खडीसाखरेचा नैवेद्य आवर्जून अर्पण करावा.
advertisement
धार्मिक मान्यतांनुसार, कृष्णाला दही-खडीसारखेचा नैवेद्य अर्पण केल्यास भक्ताचं आयुष्य आनंदानं बहरतं. तसंच पौष्टिक कोथिंबीर पंजिरी अर्पण केल्यामुळेही <a href="https://news18marathi.com/religion/janmashtami-2024-shravan-monday-do-the-worship-of-balkrishna-like-this-see-muhurta-mantra-naivedya-mhrp-1233539.html">कृष्णाच्या आशीर्वादानं</a> धन-समृद्धीनं भरभराट होते.
advertisement


