सूर्याचा राशीप्रवेश! काहींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, काहींना दुःख सोसावं लागणार, तुमची रास कोणती?

Last Updated:
ज्योतिषशास्त्रात ग्रह, ताऱ्यांच्या स्थितीला अनन्यसाधारण महत्त्व असतं, कारण ग्रहांनी चाल बदलली की त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. आपल्या कुंडलीतील ग्रह कोणत्या स्थितीत आहेत, कोणत्या दिशेत आहेत यावर आपली परिस्थिती आणि भाग्य अवलंबून असतं. आता 14 एप्रिल रोजी झालेल्या सूर्य ग्रहाच्या राशीप्रवेशामुळे काही राशींचं नशीब अक्षरश: सोन्यासारखं उजळून निघणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत आणि त्यांना काय लाभ मिळणार आहे, याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया. ज्योतिषी पंडित दयानाथ मिश्र यांनी याबाबत माहिती दिली आहे. (विक्रम कुमार झा, प्रतिनिधी / पूर्णिया)
1/5
सूर्याचा मेष राशीत प्रवेश होणार आहे. या राशीत सूर्याचं स्थान उच्च असतं. त्यामुळे इतर सर्व राशींपेक्षा सर्वाधिक लाभ मेष राशीच्याच व्यक्तींना मिळेल. बिहारमधील पूर्णियाचे ज्योतिषी पंडित दयानाथ मिश्र याबाबत काय सांगतात, पाहूया.

advertisement
2/5
मेष राशीच्या व्यक्तींसाठी आता सुवर्ण काळ सुरू होणार आहे. आपली सर्व थांबलेली कामं आता मार्गी लागतील. घरात शुभ कार्य पार पडू शकतं. घरात नव्या पाहुण्याचं आगमन होऊ शकतं. त्याच्या पावलांनी सुख चालून येईल.

3/5
येत्या 14 मेपर्यंत सूर्याचा मेष राशीत मुक्काम असणार आहे. ज्याचा सिंह, वृश्चिक आणि धनू राशींच्या व्यक्तींना भरपूर फायदा होईल. तर, काही राशींच्या व्यक्तींच्या अडचणी मात्र वाढणार आहेत.

4/5
सूर्य ग्रहाच्या मेष प्रवेशामुळे कुंभ आणि तूळ राशीच्या व्यक्तींच्या अडचणी वाढणार आहेत. आपण महादेवांची पूजा करणं फायदेशीर ठरेल. तसंच गोड फळं किंवा अन्नदान केल्यास आपल्या अडचणी कमी होऊ शकतात.

5/5
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement