घरात टिकत नाहीये पैसा? 'हे' झाड लावताच, खुलेल कुबेराची तिजोरी; बदलेल नशीब!

Last Updated:
अनेकदा आपण पाहतो की, कष्ट करूनही घरात पैसा टिकत नाही. एकीकडून पैसा येतो आणि दुसरीकडून औषधोपचार किंवा अनावश्यक खर्चात निघून जातो.
1/7

advertisement
2/7
वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये काही झाडे किंवा रोपे लावल्याने केवळ सकारात्मक ऊर्जाच येत नाही, तर ती रोपे पैशाला चुंबकासारखे खेचून आणतात. जर तुम्हीही आर्थिक टंचाईने त्रस्त असाल, तर 'क्रॅसुला' नावाचे रोप तुमच्यासाठी वरदान ठरू शकते.

3/7
क्रॅसुला प्लांट : वास्तुशास्त्र आणि फेंगशुईमध्ये क्रॅसुला प्लांटला 'मनी ट्री' म्हटले जाते. असे मानले जाते की, हे रोप घरात लावल्याने धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात. याला 'धन आकर्षित करणारे रोप' म्हणून ओळखले जाते. ज्या घरात हे रोप असते, तिथे भगवान कुबेर आणि लक्ष्मीची विशेष कृपा राहते.

4/7
शमीचे झाड : शमीचे झाड शनिदेवाशी संबंधित आहे. ज्यांच्यावर शनीची साडेसाती आहे किंवा ज्यांना आर्थिक अडथळे येत आहेत, त्यांनी घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला शमीचे झाड लावावे. दर शनिवारी या झाडाखाली दिवा लावल्याने कर्जातून मुक्ती मिळते आणि पैशांचा ओघ वाढतो.

5/7
मनी प्लांट : जवळपास प्रत्येक घरात मनी प्लांट असते, पण ते चुकीच्या दिशेला लावल्यास फायदा होत नाही. मनी प्लांट नेहमी आग्नेय दिशेला लावावे. या दिशेचा स्वामी 'शुक्र' आहे, जो संपत्तीचा कारक आहे. मनी प्लांट कधीही जमिनीवर लोळू देऊ नका, ते नेहमी वरच्या दिशेने वाढेल याची काळजी घ्या.

6/7
तुळशीचे रोप : तुळस ही साक्षात लक्ष्मीचे रूप मानली जाते. ज्या घरात तुळस हिरवीगार असते, तिथे कधीही अन्नाची आणि धनाची कमतरता भासत नाही. तुळस नेहमी ईशान्य दिशेला लावावी.

7/7
बांबू प्लांट : बांबूचे छोटे रोप घरामध्ये ठेवल्याने सुख-समृद्धी येते. हे रोप लाल धाग्याने बांधून उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवल्यास नोकरी आणि व्यवसायात प्रगती होते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Neil Somaiya Dinesh Jadhav : सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगितली Inside Story
सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगि
  • बीएमसी वॉर्ड क्रमांक १०७ मध्ये एक मोठी राजकीय उलथापालथ दिसून आली.

  • नील सोमय्या यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे वाटत असतानाच, शिवसेना ठाकरे गटाने

  • ठाकरेंनी अपक्ष उमेदवार दिनेश जाधव यांना पुरस्कृत उमेदवार जाहीर करून सोमय्यांसमोर

View All
advertisement