Tulsi Plant Benefits: घरात तुळस लावण्याचे हे आहेत चमत्कारीक फायदे! पैशांच्या सर्व अडचणी होतील दूर

Last Updated:
शास्त्रामध्ये तुळशीच्या रोपाला लक्ष्मीचे रूप सांगितले आहे, म्हणजेच जिथे तुळशी असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. याशिवाय तुळशीचे रोप लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि नकारात्मक शक्तींचा नाश होतो.
1/6
तुळशीची पूजा केल्याने कोणते फायदे होतात? धार्मिक शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीने सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीच्या रोपाखाली दिवा लावून पूजा करावी. तुळशीसोबतच भगवान विष्णूची कृपाही तुम्हाला मिळेल.

advertisement
2/6
घरात तुळशीचे रोप लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. वास्तूमध्येही तुळशीचे रोप अतिशय शुभ मानले जाते. वास्तूनुसार तुळशीचे रोप आर्थिक स्थितीसाठीही शुभ मानले जाते.

3/6
घरामध्ये तुळशीचे रोप लावून त्याची नियमित पूजा केल्याने मनाला शांती मिळते. तसेच तुळशीचे रोप घरामध्ये संकटे येण्यापासून रोखते.

4/6
तुळशीचे रोप लावताना या गोष्टी लक्षात ठेवाअसं म्हणतात की चुकीच्या दिशेने लावलेल्या तुळशीच्या रोपामुळे घरात अशांतता येते. तुळशीच्या रोपासाठी सर्वोत्तम दिशा उत्तर आणि ईशान्य मानली जाते. हे रोप घराच्या दक्षिण दिशेला कधीही ठेवू नये.

5/6
घराच्या छतावर तुळशीचे रोप कधीही लावू नये. त्यामुळे कर्जाची समस्या किंवा आर्थिक समस्या कायम राहतात. याशिवाय, जर तुम्ही एकापेक्षा जास्त तुळशीची रोपे लावत असाल तर लक्षात ठेवा की तुम्ही ही रोपे 3, 5, 7 सारख्या विषम संख्येमध्ये लावा.

6/6
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement