समाजात मान-सन्मान मिळवायचा आहे? चाणाक्य यांनी सांगितलेल्या या खास नीती करा फॉलो

Last Updated:
जर तुम्हालाही तुमचा मान-सन्मान परत मिळवायचा असेल किंवा तो टिकवून ठेवायचा असेल तर चाणाक्य यांनी सांगितलेल्या या गोष्टी सवयीत आणा.
1/7
प्रत्येक व्यक्तीला तिचा मान-सन्मान खूप महत्वाचा असतो. मात्र नकळत घडलेल्या काही गोष्टींमुळे सर्वांसमोर आपली नाचक्की होते. जर तुम्हालाही तुमचा मान-सन्मान परत मिळवायचा असेल किंवा तो टिकवून ठेवायचा असेल तर चाणाक्य यांनी सांगितलेल्या काही गोष्टी सवयीत आणणे खूप फायद्याचे ठरू शकते.

advertisement
2/7
इतिहास जेव्हा बुद्धिमत्ता, अर्थशास्त्र, कुशल राजकारण आणि कूटनीचा उल्लेख होतो तेव्हा सर्वांत आधी आचार्य चाणक्य यांचे नाव डोळ्यासमोर येते. चाणक्य यांनी सांगितलेल्या नीती जीवनात अतिशय फायदेशीर सिद्ध होऊ शकतात. या नीतींचे पालन केल्याने आपल्याला यश मिळण्याबरोबरच समाजातील प्रतिष्ठाही वाढते.

3/7
आयूष्यात पैसा कमावण्याबरोबरच मान-सम्मान मिळवणेही तितकेच आवश्यक आहे. पैसा कमावला की खर्च होतो मात्र प्रतिष्ठा ही अशी गोष्ट आहे जी आपल्याबरोबर कायम राहते. पण मान-सम्मान कमावणे इतके सोपे नाही.

4/7
कधीकधी लोक नकळत अशी काही कामे करतात की त्यांची प्रतिष्ठा मलिन होते. जर तुम्हालाही तुमचा मान-सन्मान परत मिळवायचा असेल किंवा तो टिकवून ठेवायचा असेल तर चाणाक्य यांनी सांगितलेल्या या गोष्टी सवयीत आणा.

5/7
विनम्रता हा एक असा गुण आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या शत्रूचे मनही जिंकू शकता. असे लोक वादविवादांपासून दूर राहतात. तसेच त्यांचे शत्रूही कमी असतात. त्यांना समाजात मान मिळतो आणि सगळीकडे त्यांचे कौतुक होते.

6/7
आचार्य चाणक्य म्हणतात जोवर तुम्हाला आदरपूर्वक निमंत्रण मिळत नाही तोवर कोणाच्याही घरी जाऊ नका. निमंत्रण नसताना कोणाच्याही घरी गेल्यास तुमचे महत्व कमी होते. तसेच जोवर कोणी तुम्हाला थांबण्यासाठी आग्रह करत नाही तोवर त्या ठिकाणी अधिक काळ थांबूही नये.

7/7
तुमचा सन्मान व्हावा असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हीही इतरांचा आदर करायला हवा. जर तुम्ही ही सवय स्वीकरली तर तुमच्या मान-सम्मानात दुपटीने वाढ होईल.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement