IND vs NZ : न्यूझीलंड विरूद्ध वनडे मालिकेआधी टीम इंडियाला 440 व्होल्टचा झटका, प्रॅक्टीस दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

Last Updated:
खरं तर न्यूझीलंड विरूद्ध वनडे सामन्यासाठी टीम इंडियाने आज मैदानात कसून सराव केला. या सरावा दरम्यान टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे.
1/7
उद्यापासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेला सूरूवात होत आहे.पण या मालिकेआधीच टीम इंडियाला झटका बसला आहे.

advertisement
2/7
खरं तर न्यूझीलंड विरूद्ध वनडे सामन्यासाठी टीम इंडियाने आज मैदानात कसून सराव केला. या सरावा दरम्यान टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे.
खरं तर न्यूझीलंड विरूद्ध वनडे सामन्यासाठी टीम इंडियाने आज मैदानात कसून सराव केला. या सरावा दरम्यान टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे.
advertisement
3/7
टीम इंडियाचा विकेटकिपर रिषभ पंतने आज मैदानात कसून सराव केला. पण या सरावा दरम्यान पंत वेदनेने व्हिवळताना दिसला.त्यानंतर त्याने मैदान सोडले होते.

4/7
रिषभ पंत थ्रोडाऊन स्पेशालिस्ट विरूद्ध बॅटींग प्रॅक्टीस करत होता. या दरम्यान त्याचा कमरेवर बॉल लागला. हा बॉल इतका जोरात लागला होता की पंत वेदनने कळवळला होता.

5/7
या घटनेनंतर फिजीओ आणि गौतम गंभीरने मैदानात येऊन रिषभ पंतच्या तब्येतिची चौकशी केली.तसेच त्याच्यावर थोडे उपचार देखील केले होते.त्यानंतर त्याने मैदान सोडलं होतं.

6/7
रिषभ पंतच्या दुखापतीमुळे आता टीम इंडियाला धक्का बसला आहे. दरम्यान ही दुखापत किती गंभीर आहे याची अद्याप बीसीसीआयने माहिती दिली नाही आहे.

7/7
टीम इंडियाचा न्यूझीलंड विरूद्धचा पहिला सामना हा वडोदराच्या मैदानात खेळवला जाणार आहे.या सामन्याला 1.30 वाजता सूरूवात होण्याची शक्यता आहे.

Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement