Sunetra Pawar News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात एकत्र पत्रकार परिषद घेतली. पिंपरी- चिंचवड आणि पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतायत, अजित पवार आणि सुप्रिया सुळे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकत्र आल्यावरून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारताच, त्यांनी उत्तर देण टाळत मीडियाला हात जोडलेत. सुनेत्रा पवार या पिंपरी- चिंचवडमध्ये प्रचार करत आहेत. पाहुयात...
Last Updated: Jan 10, 2026, 20:36 IST


