मुंबईच्या अस्मितेचा मुद्दा या निवडणुकीत गाजत आहे. त्यात आता मुंबई आणि मराठी वरुन ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद निर्माण झाला आहे. त्यात ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.