IND vs NZ : शुभमन गिल IN, सॅमसन-जयस्वाल OUT, न्यूझीलंड विरूद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची दिग्गजाकडून घोषणा

Last Updated:
येत्या 11 जानेवारी 2026 पासून टीम इंडिया न्यूझीलंड विरूद्ध तीन सामन्याची वनडे मालिका आणि पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे.या मालिकेसाठी अद्याप संघाची निवड झाली नाही आहे. पण संभाव्य खेळाडूंची नावे समोर आली आहे.
1/8

advertisement
2/8
खर तर टीम इंडियात शुभमन गिलची एंन्ट्री होणार आहे.त्यामुळे शुभमन गिलच्या एंट्रीने यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसनचा पत्ता कट होणार आहे.

3/8
या सामन्यात रोहित शर्मा देखील खेळणार आहे. त्यामुळे तो शुभमन गिलसोबत ओपन करेल.त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीचा नंबर लागतो.

4/8
या मालिकेसाठी श्रेयस अय्यरची अनुपस्थिती लक्षात घेता, चोप्राने चौथ्या क्रमांकावर ऋतुराज गायकवाड आणि पाचव्या क्रमांकावर केएल राहुलची निवड केली. केएल राहुल यष्टिरक्षक त्याला संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे.

5/8
अष्टपैलू खेळाडूंसाठी, आकाश चोप्राने अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांच्यापैकी एकाची निवड करण्याचा सल्ला दिला. त्याच्या मते, दीर्घकालीन दृष्टिकोनातून, अक्षर पटेल सध्या जडेजापेक्षा थोडा पुढे आहे.

6/8
तसेच बॅटींग लाईन अप वाढवण्यासाठी वॉशिंग्टन सुंदर आणि तिलक वर्मा यांना संघात समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे.

7/8
टीम इंडियाच्या गोलंदाजी विभागात हर्षित राणा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. जर खेळपट्टीवर दव पडला नाही तर वेगवान गोलंदाजांपैकी एकाच्या जागी कुलदीप यादवचा समावेश केला जाऊ शकतो.

8/8
आकाश चोप्राने निवडलेला भारतीय संघ : शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल, अक्षर पटेल/रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, तिलक वर्मा, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, ऋषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल.

Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement