IND vs NZ 2nd ODI : आयुष बदोनी की नितिश कुमार रेड्डी? अर्शदीपला पुन्हा मिळणार डच्चू? राजकोटमध्ये कशी असेल टीम इंडियाची Playing 11?

Last Updated:
IND vs NZ 2nd ODI Playing 11 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (१४ जानेवारी) राजकोट येथील निरंजन शाह स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
1/7
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (१४ जानेवारी) राजकोट येथील निरंजन शाह स्टेडियमवर खेळला जाणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्या सामन्यात ४ गडी राखून विजय मिळवत १-० अशी आघाडी घेतली.

advertisement
2/7
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीनच वनडे सामन्यांची मालिका असल्याने आता आता राजकोटमध्ये विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचा भारताचा निर्धार आहे.

3/7
मात्र, या सामन्यापूर्वी भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता असतना स्टार ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे.

4/7
बीसीसीआयने त्याच्या जागी दिल्लीच्या 26 वर्षीय आयुष बदोनीला संघात स्थान दिले आहे. आयुष बदोनीला राजकोटमध्ये पदार्पणाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

5/7
जर आयुष बदोनीला संधी मिळाली नाही, तर टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर नितीश कुमार रेड्डी याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं जाऊ शकतं.

6/7
पहिल्या सामन्यात अर्शदीप सिंगला डच्चू देण्यात आल्याने दुसऱ्या सामन्यातही मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा ही वेगवान फळी कायम राहण्याची शक्यता असल्याने अर्शदीपला पुन्हा एकदा संधीची प्रतीक्षा करावी लागू शकते.

7/7
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), आयुष बदोनी/नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा/अर्शदीप सिंग.

Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement