BBM 6 : 'मी पण लायकी काढू शकते', दिपाली सय्यद असं काय म्हणाली? भडकली राधा पाटील

Last Updated:
Deepali Sayyed Vs Radha Patil : बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्या दिवशी रुचिता जामदार आणि तन्वी कोलते यांच्यात चांगलंच भांडण झालं. दुसऱ्या एपिसोडमध्ये राधा पाटिल आणि दिपाली सय्यद यांच्यात राडा होणार असल्याचं दिसतंय.
1/10
बिग बॉस मराठी 6 ची सुरुवात झाली आहे. घरात गेल्या गेल्या स्पर्धकांनी आपापला कम्फर्ट झोन शोधला आहे. तर काहींचे सोयीस्कर ग्रुप देखील पाहायला मिळत आहे. घरात पहिल्याच दिवशी तुफान राडा झाला.
बिग बॉस मराठी 6 ची सुरुवात झाली आहे. घरात गेल्या गेल्या स्पर्धकांनी आपापला कम्फर्ट झोन शोधला आहे. तर काहींचे सोयीस्कर ग्रुप देखील पाहायला मिळत आहे. घरात पहिल्याच दिवशी तुफान राडा झाला.
advertisement
2/10
स्पर्धकांना बिग बॉसने घराच्या गार्डन एरियामध्ये बसवलं आणि घर बंद केलं. त्यानंतर आजा मिशन राशन टास्क पार पडणार आहे. त्यातही चांगलीच धम्माल पाहायला मिळणार आहे.
स्पर्धकांना बिग बॉसने घराच्या गार्डन एरियामध्ये बसवलं आणि घर बंद केलं. त्यानंतर आजा मिशन राशन टास्क पार पडणार आहे. त्यातही चांगलीच धम्माल पाहायला मिळणार आहे.
advertisement
3/10
दरम्यान आजच्या एपिसोडचा एक प्रोमो समोर आला आहे ज्यात राधा पाटिल अभिनेत्री दिपाली सय्यदवर चांगलीच भडकली आहे.
दरम्यान आजच्या एपिसोडचा एक प्रोमो समोर आला आहे ज्यात राधा पाटिल अभिनेत्री दिपाली सय्यदवर चांगलीच भडकली आहे.
advertisement
4/10
प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय, राधा पाटिल गार्डन एरियामध्ये रडत बसली आहे. ती समोर कोणालातरी सांगतेय,
प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय, राधा पाटिल गार्डन एरियामध्ये रडत बसली आहे. ती समोर कोणालातरी सांगतेय, "दिपाली ताई लावणीवरून मला जे बोलतायत ना, मी पण लायकी काढू शकते हा."
advertisement
5/10
 "ती पण तर डान्स करत होती, डान्समध्ये थोडी तिचं नाव आहे." दिपाली असं काय म्हणाली ज्यामुळे राधा इतकं ढसाढसा रडू आलं.
"ती पण तर डान्स करत होती, डान्समध्ये थोडी तिचं नाव आहे." दिपाली असं काय म्हणाली ज्यामुळे राधा इतकं ढसाढसा रडू आलं.
advertisement
6/10
प्रोमोच्या सुरुवातीलाच पाहायला मिळतंय की, घरातील अर्धे सदस्य डायलिंग डेबलवर बसले आहेत. तर अर्धे सदस्य किचनमध्ये जेवण बनवत आहेत. राधा पाटिल जेवण बनवतेय तर दिपाली सय्यद डायनिंग टेबलवर बसली आहे.

7/10
डायनिंग टेबलवर गप्पा रंगल्या आहेत. तेव्हा दिलापी सय्यद म्हणते,
डायनिंग टेबलवर गप्पा रंगल्या आहेत. तेव्हा दिलापी सय्यद म्हणते, "लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान म्हणतो आपण आता त्याला चीप करून टाकलंय. बार डान्सर्स तुम्ही स्टेजवर घेऊन येता."
advertisement
8/10
दिपाली सय्यदच्या या वक्तव्यामुळे राधा पाटिल दुखावली गेली. ती किचन सोडून बाहेर आली आणि रडत बसली.
दिपाली सय्यदच्या या वक्तव्यामुळे राधा पाटिल दुखावली गेली. ती किचन सोडून बाहेर आली आणि रडत बसली.
advertisement
9/10
राधा पाटिल आणि दिपाली सय्यद यांच्यात सुरू झालेलं हे शीतयुद्ध बिग बॉस मराठीच्या घरात महायुद्ध घडवणार का हे येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहायला उत्सुकतेचं ठरणार आहे.
राधा पाटिल आणि दिपाली सय्यद यांच्यात सुरू झालेलं हे शीतयुद्ध बिग बॉस मराठीच्या घरात महायुद्ध घडवणार का हे येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहायला उत्सुकतेचं ठरणार आहे.
advertisement
10/10
राधा पाटिलनं घरात एन्ट्री केली तेव्हा डान्सर गौतमी पाटिलला टोमणे मारले.
राधा पाटिलनं घरात एन्ट्री केली तेव्हा डान्सर गौतमी पाटिलला टोमणे मारले. "मी कोणालाही घाबरत नाही, मग ती गौतमी पाटिल असो किंवा आणखी कोणी", असं ती म्हणाली.  
advertisement
Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement