Mumbai Indian ला नकोसा झाला पण IPL 2026 च्या ऑक्शनमधून खोऱ्याने पैसा ओढणार हा ऑस्ट्रेलियन खेळाडू, पाहा कोण?

Last Updated:
IPL 2026 Auction Cameron Green : बीसीसीआयने 2026 च्या इंडियन प्रीमियर लीग मिनी लिलावासाठी खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यातील एका नावाची जोरदार चर्चा आहे.
1/7
आगामी आयपीएल हंगामासाठी 16 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता (भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता) अबू धाबी येथील एतिहाद अरेना येथे लिलाव सुरू होईल.

advertisement
2/7
आयपीएल हंगामासाठी एकूण 1390 खेळाडूंनी नोंदणी केली आहे, त्यापैकी 350 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यात 110 परदेशी खेळाडू खेळाडू आहेत.

3/7
अशातच एका ऑस्ट्रेलियन खेळाडूला यंदाच्या हंगामात सर्वाधिक बोली लागली जाऊ शकते. हा तोच खेळाडू ज्याला मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्यासाठी ट्रेड केला होता.

4/7
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून कॅमरून ग्रीन आहे. 17.50 कोटींच्या किंमतीत कॅमरून ग्रीनला आरसीबीने संघात घेतलं होतं. तर आता केकेआर आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये कॅमरूनसाठी फाईट पहायला मिळू शकते.
17.50 कोटींच्या किंमतीत या खेळाडूला आरसीबीने संघात घेतलं होतं. तर आता केकेआर आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये कॅमरूनसाठी फाईट पहायला मिळू शकते.
advertisement
5/7
तर सनरायझर्स हैदराबाद देखील कॅमरुन ग्रीनवर नजर ठेऊन असेल. त्याचबरोबर लखनऊ आणि दिल्ली या ऑस्ट्रेलियन खेळाडूसाठी बोली लावणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

6/7
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून ऑस्ट्रेलियाचा कॅमरून ग्रीन आहे. कॅमरून ग्रीनला आरसीबीने रिलीज केल्यानंतर आता तो लिलावात उतरला आहे. यंदाच्या हंगामात तो 2 कोटीच्या बेस प्राईजने ऑक्शनमध्ये दिसेल.

7/7
दरम्यान, निवडलेल्या 350 खेळाडूंपैकी  240 भारतीय खेळाडू आहेत आणि 110 परदेशी खेळाडू आहेत. यामध्ये 224 अनकॅप्ड भारतीय आणि 14 अनकॅप्ड परदेशी क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement