IPL 2026 : मुंबई इंडियन्सपेक्षाही खतरनाक, या टीमची Playing XI पाहून कुणालाही धडकी भरेल!

Last Updated:
आयपीएल 2026 साठीचा लिलाव मंगळवारी अबूधाबीमध्ये पार पडला. कॅमरून ग्रीन इतिहासातला सगळ्यात महाग परदेशी खेळाडू ठरला. तर सीएसकेने दोन अनकॅप्ड खेळाडूंवर सर्वात मोठी बोली लावली.
1/9
केकेआरने कॅमरून ग्रीनला तब्बल 25.20 कोटी रुपये दिले. तर प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा यांच्यासाठी सीएसकेने प्रत्येकी 14.20 कोटी रुपये मोजले. प्रशांत आणि कार्तिक आयपीएल इतिहासातील सगळ्यात महाग अनकॅप्ड भारतीय खेळाडू ठरले आहेत.

advertisement
2/9
आयपीएल 2026 च्या लिलावामध्ये मुंबई इंडियन्स पर्समध्ये फक्त 2.75 कोटी रुपये घेऊन उतरली होती, पण त्यांनी क्विंटन डिकॉकला एक कोटी रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं. तसंच उरलेले 4 खेळाडूही त्यांना बेस प्राईजवरच मिळाले.

3/9
आयपीएल लिलावानंतर मुंबई इंडियन्स सगळ्यात जास्त धोकादायक टीम वाटत असल्याचं मत अनेक माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांनी व्यक्त केलं आहे, पण लिलावानंतर मुंबईला तोडीसतोड आव्हान देणारी आणखी एक टीम उभी राहिल्याचं चाहत्यांना वाटत आहे.

4/9
सनरायजर्स हैदराबादने आयपीएल लिलावामध्ये इंग्लंडचा आक्रमक खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोनला 13 कोटी रुपयांना विकत घेतलं. तसंच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये धमाका करणाऱ्या सलिल अरोरासाठी हैदराबादने 1.50 कोटी रुपये मोजले.

5/9
लिव्हिंगस्टोन आणि सलिल अरोरा या दोन्ही खेळाडूंना घेऊन हैदराबादने त्यांची टीम आणखी घातक केली आहे. हैदराबादच्या प्लेइंग इलेव्हनकडे पाहिलं तर विरोधी टीमच्या बॉलरना घाम फुटल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

6/9
आयपीएलच्या मागच्या मोसमात सनरायजर्स हैदराबाद 300 रनचा टप्पा एका सामन्यात तरी पार करेल, असं बोललं जात होतं, पण यात त्यांना यश आलं नाही. यंदाच्या मोसमात मात्र हैदराबादला ही संधी चालून आली आहे.

7/9
आयपीएल 2026 मध्ये हैदराबाद ट्रॅविस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, हेनरिक क्लासेन, लियाम लिव्हिंगस्टोन, नितीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा या आक्रमक बॅटिंगसोबत मैदानात उतरण्याची शक्यता आहे, त्यातच गरज पडली तर पॅट कमिन्सही आठव्या क्रमांकावर वादळी बॅटिंग करू शकतो.

8/9
बॉलिंगमध्ये हैदराबादकडे पॅट कमिन्स, हर्ष दुबे, हर्षल पटेल आणि शिवम मावी हे पर्याय आहेत. तसंच जयदेव उनाडकट किंवा झिशान अन्सारी यांना हैदराबाद इम्पॅक्ट सब म्हणून वापरू शकते.

9/9
हैदराबादची संभाव्य टीम : ट्रॅविस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, हेनरिक क्लासेन, लियाम लिव्हिंगस्टोन, नितीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स, हर्ष दुबे, हर्षल पटेल, शिवम मावी, जयदेव उनाडकट/ झिशान अन्सारी (इम्पॅक्ट सब)

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement