advertisement

IPL 2027 : 7 खेळाडूंची मागच्या दाराने आयपीएलमध्ये एंन्ट्री, रातोरात नशीब कसं चमकलं?

Last Updated:
7 खेळाडूंची आयपीएलमध्ये मागच्या दाराने एंन्ट्री झाली आहे. हे खेळाडू नेमके कोण आहेत? त्यांची आयपीएलमध्ये एंन्ट्री कशी झाली आहे? हे जाणून घेऊयात.
1/9
आयपीएल 2026 च्या हंगामाला आज पासून सुरूवात झाली आहे. आता थोड्याच वेळात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याला सुरूवात होणार आहे. हा सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडिअमपवर खेळवला जाणार आहे.

2/9
दरम्यान या सामन्याआधी  7 खेळाडूंची आयपीएलमध्ये मागच्या दाराने एंन्ट्री झाली आहे. हे खेळाडू नेमके कोण आहेत? त्यांची आयपीएलमध्ये एंन्ट्री कशी झाली आहे? हे जाणून घेऊयात.

3/9
खरं तर आयपीएलच्या लिलावात अनेक फ्रेंचायजींनी आपल्या टीम कॉम्बिनेशननुसार खेळाडूंची खरेदी केली होती. पण काही खेळाडूंना दुखापत झाली तर काही खेळाडू स्पर्धेत येऊ न शकल्याने  आता त्यांच्या जागी काही खेळाडूंच नशीब चमकलं आहे.

4/9
या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर झिम्बाबेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानी येतो. कोलकत्ता नाईट रायडर्सने बीसीसीआयच्या आदेशावरून बांग्लादेशचा मुस्तफिजुर रहमान याची हकालपट्टी केली होती.त्यामुळे ही जागा रिक्त होती. त्या जागी ब्लेसिंग मुजरबानीला संधी मिळाली आहे. मुजरबानी त्याच्या एक्स्ट्रा बाऊंस आणि वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो.

5/9
राजस्तान रॉयल्सचा स्टार खेळाडू सॅम करनला दुखापत झाली होती.त्यामुळे त्याच्या जागी राजस्थानने श्रीलंकेचा अनुभवी कॅप्टन दासुन शनाकाला ताफ्यात घेतले आहे. शनाका फिनिशरची भूमिका  निभावू शकतो. तसेच मधल्या ओव्हरमध्ये तो विकेट काढूही शकतो.त्यामुळे राजस्थानला त्याचा फायदा होणार आहे.

6/9
सनरायझर्स हैदराबादने जॅक एडवर्डसची रिप्लेसमेंट म्हणून इंग्लंडच्या डेविड पेनला साईन केले आहे. पेन एक चतूर आणि वेगवान गोलंदाज आहे.त्याला टी20चा चांगला अनुभव आहे. तसेच डेथ ओव्हरमध्ये त्याची विविधता आणि यॉर्कर गोलंदाजीमुळे तो हैदराबादची गोलंदाजी ताकद वाढवतो.

7/9
चेन्नई सुपर किंग्जचा नथन एलिस हा दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे चेन्नईने ऑस्ट्रेलियाच्या स्पेन्सर जॉनसनला ताफ्यात घेतलं आहे.जॉनसन त्याच्या 145 पेक्षा अधिकच्या वेगोने गोलंदाजी करण्यास प्रचंड प्रसिद्ध आहे.पण चेन्नईचा हा खेळाडू 21 एप्रिल 2026 ला टीमशी जोडला जाणार असल्याची माहिती आहे.

8/9
केकेआरने आपली टीम आणखी मजबूत करण्यासाठी दोन बदलाव केले आहेत. आकाशदिपला दुखापत झाल्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या सौरभ दुबेला संधी देण्यात आली आहे. हर्षित राणाच्या जागी नवदीप सैनीला संधी देण्यात आली आहे. सैनीचा वेग आणि आयपीएलचा अनुभव केकेआरला चांगला कामी येणार आहे.

9/9
गुजरात टायटन्सने देखील आपल्या टीममध्ये बदल केला आहे. पृथ्वीराज यारा बाहेर झाल्यामुळे गुजरात टायटन्सने कुलवंत खेजरोलियावर विश्वास दाखवला आहे. खेजरोलिया हा मागच्या वर्षी देखील टीमचा भाग होता.

शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement