Mumbai Indians : आयपीएल ऑक्शनमध्ये 5 खुंखार खेळाडूंवर पलटणची नजर, 2 अनकॅप हिऱ्यांवर ओतणार पाण्यासारखा पैसा!

Last Updated:
IPL 2026 Auction : यंदाच्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सकडे जास्त रक्कम शिल्लक नाही. फक्त 2 कोटी 75 लाखात मुंबईला पाच खेळाडू खरेदी करावे लागतील.
1/5
जेराल्ड कोएत्झी - मुंबई इंडियन्सला एका फास्टर बॉलरच्या बॅकअपची गरज आहे. त्यामुळे मुंबई साऊथ अफ्रिकेच्या या बॉलवर डाव लावू शकते. कोएत्झीने 2024 च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी 10 सामने खेळले आणि 13 विकेट्स घेतल्या होत्या.

advertisement
2/5
आकिब नबी - जम्मू आणि काश्मीरच्या आकिब नबीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि मुंबई इंडियन्सची त्यावर नजर असेल. नबीने 33 टी-ट्वेंटी सामन्यांमध्ये 40 विकेट्स घेतल्या आहेत.

3/5
विघ्नेश पुथूर - मुंबई इंडियन्सच्या खाणीतून शोधलेला हिरा पलटणने ऑक्शनमध्ये रिलीज केला होता. अशातच मुंबई विघ्नेश पुथूरला पुन्हा मुंबई कमी किमतीत डाव लावण्याची शक्यता आहे. त्याने पाच आयपीएल सामन्यांमध्ये सहा विकेट्स घेतल्यात.

4/5
क्विंटन डी कॉक - रोहित शर्मासोबत ओपनिंगसाठी पलटण नव्या खेळाडूच्या शोधात आहे. क्विंटन डी कॉक टॉप-ऑर्डर फलंदाज म्हणून विचारात घेण्यासारखा दुसरा पर्याय आहे. क्विंटन डी कॉकने 115 सामने खेळले आहेत.

5/5
जॉनी बेयरस्टो - जॉनी बेअरस्टो आयपीएल 2025 मध्ये रायन रिकेल्टनच्या जागी मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला होता आणि त्याच्या फलंदाजीने जॉनी बेयरस्टोनं प्रभावित केलं होतं. त्याने आत्तापर्यंत 52 सामने खेळलेत.

BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement