Smriti Mandhana Palash Muchhal : स्मृतीचं कळालं पण पलाशच्या पोस्टने खळबळ, आरोप खोटे असल्याचा दावा, मग लग्न का मोडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
स्मृतीने लग्न मोडलं याचं कारण कळालं, पण पलाशने जी पोस्ट शेअर केली होती, त्याने खळबळ माजली आहे. त्यामुळे पलाशच्या पोस्टमध्ये काय आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
advertisement
advertisement
मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा आणि माझ्या (स्मृती सोबतच्या) नात्यातून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यासाठी निराधार अफवांवर लोक इतक्या सहजपणे प्रतिक्रिया देतात हे पाहणे खूप कठीण होते. तसेच लोकांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टीवरून मला जज करायला नाही पाहिजे होतं, असे पलाश म्हणाला आहे.
advertisement
advertisement
advertisement


