Team India : मुलगी ICU मध्ये असताना देशासाठी खेळला, आता आगरकर म्हणतो, टीम इंडियात जागा नाही!

Last Updated:
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम शनिवारी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. गिल आणि अय्यरचं टीम इंडियात कमबॅक झालं असलं तरी अनेक खेळाडूंना धक्काही बसला आहे.
1/8
भारतामध्ये सध्या विजय हजारे ट्रॉफी ही 50 ओव्हरची देशांतर्गत स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली, पण त्यांची भारतीय टीममध्ये निवड झालेली नाही.

advertisement
2/8
भारतीय टीमच्या घोषणेनंतर सर्वाधिक निराशा मोहम्मद शमीच्या पदरी पडली. रणजी ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करूनही शमीला टीम इंडियात संधी मिळत नाहीये.

3/8
ऑक्टोबर 2016 साली आपली 14 महिन्यांची मुलगी आयसीयूमध्ये असतानाही मोहम्मद शमी भारताकडून टेस्ट मॅच खेळला. न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट मॅचवेळी शमीची मुलगी आयरा हिला खूप जास्त ताप आला होता तसंच तिला श्वास घ्यायलाही त्रास होत होता.

4/8
कोलकाता टेस्टच्या दुसऱ्या दिवशी आयराला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं. याबाबत शमीला दिवसाचा खेळ संपल्यानंतर सांगण्यात आलं, त्यानंतर शमी टीम हॉटेलमधून थेट रुग्णालयात गेला.

5/8
मॅच संपेपर्यंत प्रत्येक रात्री शमी हा त्याच्या मुलीसोबत असायचा आणि दुसऱ्या दिवशी येऊन मॅच खेळायचा. त्या सामन्यात शमीने एकूण 6 विकेट घेतल्या आणि भारताचा 178 रननी विजय झाला. सोबतच भारताने सीरिजही जिंकली आणि आयसीसी क्रमवारीत पहिला क्रमांक गाठला.

6/8
मॅचच्या शेवटच्या दिवशी मोहम्मद शमीच्या मुलीला डिस्चार्ज देण्यात आला. मॅच संपल्यानंतरच शमीने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि इतर खेळाडूंना मुलगी हॉस्पिटलमध्ये होती, याबद्दलची माहिती दिली.

7/8
14 महिन्यांची मुलगी आयसीयूमध्ये असतानाही मोहम्मद शमी देशासाठी खेळला, पण आता त्याला टीम इंडियातून डावललं जात आहे. मागच्या काळात शमीने थेट मीडियासमोर येऊन निवड समिती प्रमुख अजित आगरकरवरही निशाणा साधला होता.

8/8
मोहम्मद शमीच्या टीकेवर अजित आगरकरनेही उत्तर दिलं होतं. मोहम्मद शमीच्या फिटनेसची समस्या असल्यामुळे त्याची टीम इंडियात निवड होत नसल्याचं आगरकर म्हणाला होता.

US Attack Venezuela Gold Price: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदाजाने गुंतवणूकदारांची झोप उडणार!
अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदा
  • अमेरिकेने व्हेनेझुएला देशावर हल्ला करत राष्ट्रपती मादुरो यांना अटक केली.

  • व्हेनेझुएला हा देश सर्वाधिक तेल उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक

  • अमेरिकेच्या हल्ल्याचे परिणाम बाजारावरही होणार असल्याचे संकेत

View All
advertisement