15 बॉलमध्ये 68 धावा, वर्ल्ड कप आधी सिद्ध केलं, तरी स्टार खेळाडूला गंभीर बेंचवर बसवणार

Last Updated:
टी20 वर्ल्ड कप 2026ला अजून खूप अवकाश आहे. पण या वर्ल्ड कपआधी अनेक खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत करत आहेत.
1/7

advertisement
2/7
सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये विजय हजारे ट्रॉफी ही स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचे हे खेळाडू आपली कामगिरी दाखवताना दिसत आहे.

3/7
या खेळीत रिंकूने 11 चौकार आणि 4 षटकार म्हणजेच 15 बॉलमध्ये 68 धावा केल्या आहेत. या खेळी दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 176 होता.

4/7
रिंकु सिंह जरी वर्ल्ड कपआधी उत्कृष्ट खेळी केली असली तरी त्याला संघात संधी मिळण्याची शक्यता खुपच कमी आहे.

5/7
कारण वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून अभिषेक शर्मा, संजू सॅमसन/ईशान किशन हे खेळाडू ओपनिंग करू शकतात.त्यानंतर, सुर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा असे चार खेळाडू झाले. आता गोलंदाजीत जसप्रीत बुमराह,अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती असे सहा खेळाडू झाले आहेत.

6/7
आता उरलेल्या 4 जागांवर हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल,वॉशिंग्टन सुंदर, रिंकु सिंग या पाच खेळाडूंपैकी चौघांची वर्णी लागणार आहे. रिंकु वगळता बाकी सगळे खेळाडू गोलंदाजी करतात त्यामुळे रिंकुला कदाचित गंभीर बेंचवर बसवण्याची शक्यता आहे.

7/7
टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, रिंकु सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरून चक्रवती, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन.

Thackeray Alliance NCP Sharad Pawar: मुंबई महापालिका निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट
BMC निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट
  • BMC निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट

  • महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी युतीवर शिक्कामोर्तब केले असून दुसरीकडे राष्ट्र

  • ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादीतला पेच कुठं अडलाय याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement