मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला मोठा झटका, वर्ल्ड संघातून OUT, कोण आहे हा क्रिकेटर?

Last Updated:
आयपीएल सुरू व्हायला अजून खूप अवकाश आहे.त्याआधी मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूला मोठा झटका बसला आहे.
1/8

advertisement
2/8
खरं तर आयपीएल 2026 च्या हंगामाआधी टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. या वर्ल्डकपला 7 फेब्रुवारीला सुरुवात होणार आहे.

3/8
या वर्ल्ड कपआधीच मुंबईच्या खेळाडूला फटका बसला आहे.कारण या खेळाडूची टी20 वर्ल्ड कपच्या संघात निवड झाली नाही आहे.

4/8
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून मुंबईचा रायन रिकल्टन आहे. या खेळाडूला मुंबईने यदांच्या हगामासाठी 1 कोटीच्या किमतीत रिटेने केले होते.

5/8
मुंबईने रिटेने केल्याने रायन रिकल्टन आनंदात होता. पण आता त्याला त्याच्या साऊथ आफ्रिकन संघानेच त्याची टी20 वर्ल्ड कप संघात निवड केली नाही आहे.

6/8
रायन रिकल्टन सोबत दिल्ली कॅपिटल्सच्या ट्रिस्टन स्टब्सची देखील निवड झाली नाही आहे.त्याला दिल्लीने 10 कोटी रूपयात रिटेने केले होते.

7/8
दरम्यान हे दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतात तरी देखील त्यांची टी20 वर्ल्ड कपमध्ये निवड न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

8/8
टी20 वर्ल्डकपसाठी साऊथ आफ्रिकेचा संघ : एडन मार्कराम (कर्णधार), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डी कॉक, टोनी डी झोर्झी, डोनोव्हन फरेरा, मार्को जॅन्सन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, क्वेना माफाका, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, ॲनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, जेसन स्मिथ

Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement