Shikhar Dhawan Love Story : FB चॅट्स ते कोर्ट कचेरी, अशी होती क्रिकेटच्या 'गब्बर'ची लव्ह स्टोरी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Shikhar Dhawan - ayesha mukherjee Love Story : टीम इंडियाचा गब्बर शिखर धवन यानं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. क्रिकेट विश्वात डावखुरा फलंदाज म्हणून ओळख मिळवून आपल्या दमदार कामगिरीनं शिखरनं सक्सेसफुल करिअर केलं. पण वैयक्तिक आयुष्यात मात्र शिखर काहीसा अयशस्वी ठरला. आयेशा मुखर्जी आणि शिखर धवन यांची लव्ह स्टोरी.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
शिखरची बायको आयेशा ही भारतीय आहे पण तिची आई मुळची ब्रिटिश आहे. आयेशाच्या वयाच्या आठव्या वर्षापासून ऑस्ट्रेलियामध्ये राहते. ती बॉक्सर होती. तिचं पहिलं लग्न ऑस्ट्रेलियातील एका बिझनेसमनबरोबर झालं होतं. दोघांना रेया आणि आलिया या दोन मुली आहेत. मुलींच्या जन्मानंतर काही कारणामुळे दोघांचा घटस्फोट झाला.