IND vs WI 1st Test : वेस्ट इंडिजविरुद्ध Shubman Gill चा मोठा कारनामा, 47 वर्ष जुन्या रेकॉर्डची बरोबरी! पहिलाच भारतीय कॅप्टन

Last Updated:
IND vs WI Ahmadabad Test : शुभमन गिलने भारतीय कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्याच मायदेशी कसोटीत अर्धशतक (Shubman Gill Create Record) झळकावून सुनील गावस्करच्या 47 वर्षांच्या जुन्या विक्रमाशी बरोबरी केली.
1/7
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुभमन गिलने 100 बॉलमध्ये पाच फोरसह 50 धावा केल्या. त्याने केएल राहुलसोबत तिसऱ्या विकेटसाठी 98 धावांची भागेदारी केली.

advertisement
2/7
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुभमन गिलने अर्धशतक झळकावून शुक्रवारी एक मोठा टप्पा गाठला आहे.

3/7
वेस्ट इंडिजचा कर्णधार रोस्टन चेसने राहुलला आऊट केलं. गिलने चेसच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप शॉट घेतला आणि पहिल्या स्लिपमध्ये ग्रीव्हजने त्याला कॅचआऊट केलं.

4/7
शुभमन गिलने कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्याच घरच्या कसोटीत अर्धशतक झळकावलं अन् 1978 मध्ये वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध गावस्कर यांच्या 205 धावांच्या विक्रमाची बरोबरी केली.

5/7
शुभमन गिलने सुनील गावस्कर यांच्या 47 वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी केली. त्याच्या पहिल्याच घरच्या आणि परदेशातील कसोटीत अर्धशतक झळकावणारा चौथा भारतीय कर्णधार ठरला आहे.

6/7
अर्धशतकीय खेळीमुळे शुभमन गिल हा विजय हजारे, सुनील गावस्कर आणि सौरव गांगुली यांच्यात सामील यादीत सामील झाला आहे. शुभमनआधी फक्त तिघांना अशी कामगिरी करता आलीये.

7/7
दरम्यान, गिलने 20 जून रोजी लीड्स येथे इंग्लंडविरुद्ध कर्णधारपदाची सुरुवात केली, पहिल्या डावात 147 धावा केल्या. त्यानंतर, वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्याच्या पहिल्याच मायदेशी कसोटीत गिलने कर्णधार म्हणून 50 धावा केल्या.

Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement