Bollywood Richest Star Kid: बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत स्टार किड, 3130 कोटींचा मालक; अभिनयासोबतच बिझनेसचा बादशाह
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Bollywood Richest Star Kid: बॉलीवूडमध्ये स्टार किड्सची भरमार आहे. अनेकांनी आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत प्रवेश केला. मात्र यातील काही हिट स्टार बनले तर काहींवर फ्लॉपचा शिक्का लागला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
हृतिकचे पैसे फक्त चित्रपटांमधून येत नाहीत. तो ब्रँड एंडोर्समेंट्स, कुटुंबाचे फिल्मक्राफ्ट प्रॉडक्शन हाऊस आणि स्वतःचा फिटनेस-ब्रँड HRX मधूनही कमाई करतो. फायनान्शियल एक्सप्रेसनुसार, HRX ब्रँडची किंमत तब्बल 7300 कोटी रुपये आहे. यावरून स्पष्ट होते की हृतिक फक्त अभिनेता नाही, तर एक स्मार्ट बिझनेसमन आहे.
advertisement