Janhvi Kapoor : 7 वर्षांनी जान्हवी कपूरच्या आयुष्यात आला हा दिवस, श्रीदेवी असती तर तिलाही वाटला असता अभिमान

Last Updated:
Janhvi Kapoor : अभिनेत्री जान्हवी कपूरच्या आयुष्यात तब्बल सात वर्षांनी तो आनंदाचा क्षण आला आहे. आज श्रीदेवी असती तर तिलाही तिचा अभिमान वाटला असता.
1/9
बॉलिवूडची सुपरस्टार श्रीदेवीची मुलगी म्हणून जान्हवी कपूर आधीपासूनच चर्चेत होती. श्रीदेवी नेहमीच मुलींच्या सक्सेससाठी प्रार्थना करायची पण मुलींनी जेव्हा प्रत्यक्षात काम करायला सुरुवात केली तेव्हा मात्र हे पाहण्यासाठी श्रीदेवीच या जगात नव्हती.

advertisement
2/9
श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर इंडस्ट्रीत येऊन 7 वर्ष झाली आहेत. अखेर सात वर्षांनी जान्हवीच्या आयुष्यात असा एक दिवस आला आहे ज्यामुळे ती प्रचंड खुश आहे. आज श्रीदेवी हयात असती तर तिला देखील या गोष्टीचा आनंद झाला असता. तिनं देखील मुलीची कामगिरी मोठ्या अभिमानानं सगळ्यांना सांगितली असती.

3/9
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर गेल्या 7 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. या काळात तिने अनेक चित्रपट केले. काहींनी बॉक्स ऑफिसवर छाप सोडली, तर काहींनी निराशा दिली. प्रेक्षकांनी तिच्या अभिनयावर प्रेमाचा वर्षाव केला असला तरी तिचे बहुतांश सिनेमे ओके ओके कॅटेगिरीमधील होते.

4/9
पण तब्बल सात वर्षांनी जान्हवी कपूरच्या आयुष्यात असा एक दिवस आलाय जिथे तिच्या सिनेमानं तिच्या आधीच्या सिनेमांचे रेकॉर्ड ब्रेक केलेत.

5/9
जान्हवी कूपरच्या आतापर्यंतच्या सिनेमांचे डे वन कलेक्शन. धडक - 8.71 कोटी, देवरा पार्ट 1 – 7.95 कोटी, परम सुंदरी - 7.37 कोटी, मिस्टर अँड मिसेस माही – 6.85 कोटी, रूही - 3.06 कोटी, उल्जाह – 1 कोटी, मिली - 0.40 कोटी.

6/9
जान्हवी कपूरच्या धडक सिनेमाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली होती. मात्र इतर सिनेमातील बहुतांश सिनेमे फ्लॉप झाले. सगळ्यांनी सिनेमांनी अपेक्षेपेक्षा कमी कमाई केली.

7/9
पण 2 ऑक्टोबरला रिलीज झालेल्या 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' या सिनेमानं पहिल्या दिवशी उत्तम कमाई करत जान्हवीच्या आधीच्या सिनेमांचे रेकॉर्ड ब्रेक केलेत. जान्हवी आणि वरुण धवनचा रोमँटीक अंदाज प्रेक्षकांना आवडताना दिसतोय.

8/9
सायंटिफिकक्लिकच्या अहवालानुसार, 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' ने पहिल्याच दिवशी 9.2 कोटी रुपये कमावले आहेत.

9/9
हा आकडा जान्हवीच्या करिअरमधील सर्वात मोठा ओपनिंग डे कलेक्शन ठरला आहे. दिवसेंदिवस या चित्रपटाचे कलेक्शन आणखी वाढेल, अशी अपेक्षा आहे.

Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement