Gold Silver Price: दसऱ्यानंतर सोन्याचा 'माज उतरला', किमतीमध्ये मोठी घसरण 1 ग्रॅम सोनं कितीला मिळणार?

Last Updated:
Gold Silver Price: लग्नसराईसाठी स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, दसऱ्यानंतर लगेच स्वस्त झालं सोनं, दिवाळीआधीच खरेदी करून घ्या नाहीतर होईल मोठं नुकसान
1/8
मुंबई: मागच्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या किंमती अगदी गगनाला भिडल्या होत्या. एक लाख 18 हजारपर्यंत <a href = 'https://news18marathi.com/tag/gold-prices-today/'>सोन्याचे दर</a> तर चांदीचे जवळपास 1 लाख 53 हजार रुपयांच्या आसपास दर पोहोचून आले आहेत. नवरात्र आणि दसरा सण संपल्यानंतर मात्र सोन्याचे दर जोरात आपटले आहेत.
सोन्याचे दर</a> तर चांदीचे जवळपास 1 लाख 53 हजार रुपयांच्या आसपास दर पोहोचून आले आहेत. नवरात्र आणि दसरा सण संपल्यानंतर मात्र सोन्याचे दर जोरात आपटले आहेत. " width="1200" height="900" /> मुंबई: मागच्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या किंमती अगदी गगनाला भिडल्या होत्या. एक लाख 18 हजारपर्यंत सोन्याचे दर तर चांदीचे जवळपास 1 लाख 53 हजार रुपयांच्या आसपास दर पोहोचून आले आहेत. नवरात्र आणि दसरा सण संपल्यानंतर मात्र सोन्याचे दर जोरात आपटले आहेत.
advertisement
2/8
सोन्याच्या दरात सुरू असलेल्या विक्रमी तेजीला अखेर ब्रेक लागला आहे. दसरा सण संपताच, 3 ऑक्टोबर रोजी सोन्याचे दर घसरले आहेत. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,18,830 वर आला आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरातही घट झाली आहे. यापूर्वी शारदीय नवरात्रापासून सोन्याच्या किमती वाढत होत्या आणि दररोज नवीन उच्चांक गाठत होत्या.

3/8
दिल्ली, जयपूर, लखनऊ, चंदीगड जिल्ह्यांमध्ये २४ कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर १,१८,८३० रुपये प्रति तोळा आहे. दिल्ली, जयपूर, लखनऊ, चंदीगड इथे 22 कॅरेट सोन्याचे दर १,०८,९४० रुपये प्रति तोळा आहे. मुंबई, चेन्नई, हैदराबाद, कोलकाताया जिल्ह्यात १,१८,६८० सोन्याचे दर प्रति किलो आहेत. तर मुंबई, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता या जिल्ह्यात 22 कॅरेट सोन्याचे दर १,०८,७९० प्रति तोळा आहेत.
दिल्ली, जयपूर, लखनऊ, चंदीगड जिल्ह्यांमध्ये २४ कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर १,१८,८३० रुपये प्रति तोळा आहे. दिल्ली, जयपूर, लखनऊ, चंदीगड इथे 22 कॅरेट सोन्याचे दर १,०८,९४० रुपये प्रति तोळा आहे. मुंबई, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता या जिल्ह्यात १,१८,६८० सोन्याचे दर प्रति किलो आहेत. तर मुंबई, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता या जिल्ह्यात 22 कॅरेट सोन्याचे दर १,०८,७९० प्रति तोळा आहेत.
advertisement
4/8
१ ग्रॅम 24 कॅरेट सोन्यासाठी 11,868, तर १ ग्रॅम 22 कॅरेट सोन्यासाठी 10,879 रुपये मोजावे लागणार आहेत. १ ग्रॅम १८ कॅरेट सोन्यासाठी 8901 रुपये मोजावे लागणार आहेत.
१ ग्रॅम 24 कॅरेट सोन्यासाठी 11,868, तर १ ग्रॅम 22 कॅरेट सोन्यासाठी 10,879 रुपये मोजावे लागणार आहेत. १ ग्रॅम १८ कॅरेट सोन्यासाठी 8901 रुपये मोजावे लागणार आहेत.
advertisement
5/8
यापूर्वी १ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील सराफा बाजारात सोने १,१०० रुपयांनी वाढून १.२१ लाख प्रति १० ग्रॅमच्या पुढे गेले होते. मात्र दसऱ्यानंतर दर उतरले आहेत. त्यामुळे लग्नसराईसाठी सोनं खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

6/8
सोने घसरले असले तरी चांदीची तेजी मात्र कायम आहे. ३ ऑक्टोबर रोजी चांदीचा भाव १०० रुपयांनी वाढून १,५३,१०० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. चांदीच्या दरातील ही वाढ गुंतवणूकदारांकडून असलेली मजबूत मागणी दर्शवते.

7/8
ऑल इंडिया बुलियन असोसिएशनच्या माहितीनुसार 24 कॅरेट सोन्याचे मुंबईत दर 1 लाख 21 हजार रुपये प्रति तोळा आहेत. तर 23 कॅरेटसाठी 1 लाख 15 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. 22 कॅरेटसाठी 1 लाख 10 हजार रुपये तर 18 कॅरेटसाठी 90 हजार रुपये प्रति तोळा पैसे मोजावे लागणार आहेत.

8/8
ऑल इंडिया बुलियन असोसिएशनच्या माहितीनुसार चांदीचे दर 1 लाख 50 हजार प्रति किलो आहेत. तर GST सह हे दर 1 लाख 46 हजार रुपये प्रति किलो आहेत.
ऑल इंडिया बुलियन असोसिएशनच्या माहितीनुसार चांदीचे दर 1 लाख 50 हजार प्रति किलो आहेत. तर GST सह हे दर 1 लाख 46 हजार रुपये प्रति किलो आहेत.
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement