IND vs PAK : पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये ड्रामा, भारताविरुद्धच्या पराभवाचं खापर कुणावर फुटलं?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारली आहे. कोलंबोमध्ये रविवारी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 61 रननी पराभव केला.
advertisement
advertisement
advertisement
भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांनी ड्रेसिंग रूममधील वातावरण कसं होतं, ते सांगितलं आहे. 'टीमचे खेळाडू निराश आहेत. ही मॅच पाकिस्तानी खेळाडूंसाठी फक्त एक मॅच नाही, तर प्रतिष्ठेचा मुद्दा असतो. असा पराभव स्वीकारणं खेळाडूंसाठी सोपं नाही', असं हेसन म्हणाले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement






