Union Budget 2025 : कोट्यवधी कमावूनही उपयोग नाही, अर्थमंत्र्यांनी ऋषभ पंतला दिला 'जोर का झटका', 8 कोटी पाण्यात!

Last Updated:
New tax regime 2025 : लोकसभेत भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2025-2026 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी नवीन करप्रणाली सादर केली. त्यामुळे ऋषभ पंतला मोठा फटका बसला आहे.
1/7
यंदाच्या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने नव्या करप्रणालीत 12 लाख रुपयांपर्यंतच्या पगारावर कोणताही कर नसल्याची घोषणा केली आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी याची घोषणा केली.

advertisement
2/7
जर तुमचा पगार 12 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला कर भरावा लागणार नाही. जर तुमचे उत्पन्न 12 लाखांच्या पुढे असेल तर तुम्हाला कर भरावा लागेल. या नव्या रचनेचा मुख्य उद्देश मध्यमवर्गीयांना दिलासा देणं हा आहे.

3/7
नोकरदार आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांना दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे श्रीमंतांच्या खिशाला कात्री लागल्याचं चित्र आहे. अशातच आता क्रिकेटर ऋषभ पंतला देखील मोठा फटका बसलाय.

4/7
आयपीएल 2025 मेगा लिलावात ऋषभ पंत सर्वात महागडा खेळाडू ठरला. ऋषभला लखनऊ सुपर जायंट्सने 27 कोटींना खरेदी केलं आहे. आगामी आयपीएलमध्ये म्हणजे आगामी आर्थिक वर्षात ऋषभ पंतला नव्या करप्रणालीनुसार कर द्यावा लागेल.

5/7
अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या बजेटनंतर आता ऋषभ पंतला 30 टक्के म्हणजेच 8 कोटी 10 लाख रुपये कर भरावा लागणार आहे. तर आयपीएलमधून किमान कमाई 30 लाख रुपये असल्याने खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला 30 टक्के कर भरावा लागेल.

6/7
जर एखाद्या व्यक्तीने वर्षाला 24 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवले तर त्याला 30 टक्के कर भरावा लागेल. म्हणजेच प्रत्येक खेळाडूला कमीतकमी 9 लाख रुपये कर भरावा लागेल.

7/7
दरम्यान, ऋषभ पंतसह श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि आयपीएलमध्ये खेळणाऱ्या इतर खेळाडूंना देखील ऋषभसोबत 30 टक्के कर द्यावा लागणार आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement