WPL Points Table : आरसीबीची प्लेऑफमध्ये एन्ट्री, मुंबई इंडियन्सकडे फक्त 4 पाईंट्स, कसं असेल एलिमिनेटरचं समीकरण?

Last Updated:
Mumbai Indians Playoffs Scenario : आरसीबीने स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली वुमेन्स प्रिमियर लीगच्या प्लेऑफमध्य एन्ट्री मारली आहे. पण मुंबई इंडियन्ससाठी समीकरण सोपं नसेल.
1/7
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबी 20226 च्या महिला प्रीमियर लीगच्या हंगामात वर्चस्व गाजवत आहे. स्मृतीच्या नेतृत्वात आरसीबीने यंदाच्या हंगामात एकही सामना गमावलेला नाही.

advertisement
2/7
आरसीबीने पाच पैकी पाचही सामने जिंकून पाईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान प्राप्त केलं अन् थेट प्लेऑफमध्ये एन्ट्री मिळवली आहे. अशातच आता आरसीबी थेट फायलनमध्ये जाण्याची शक्यता देखील आहे.

3/7
तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स दुसऱ्या स्थानी असून हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखील प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी उत्सुक आहे. पण मुंबई इंडियन्सला आत्तापर्यंत फक्त 2 च सामने जिंकता आले आहेत.

4/7
मुंबई इंडियन्सने पाच पैकी दोन मॅच जिंकून चार पाईंट्स कमावले आहेत. पण प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्सला आगामी सर्व तिन्ही सामने जिंकावे लागतील. तर त्यांचे 10 पाईंट्स होतील अन् मुंबई प्लेऑफमध्ये पोहोचू शकेल.

5/7
मुंबई इंडियन्सचा आगामी सामना दिल्लीविरुद्ध आहे, तो जिंकला तर मुंबईसाठी काम सोपं होईल. तर सर्वात कठीण सामना हा आरसीबीविरुद्ध असणार आहे. तो सामना मुंबईचं भवितव्य ठरवेल.

6/7
मुंबई इंडियन्सचा अखेरचा सामना हा गुजरात जायएन्ट्स सोबत असेल. हा सामना मुंबईसाठी किरकोळ असला तरी नेट रनरेटच्या हिशोबाने हा सामना मुंबईला मोठ्या फरकाने जिंकवा लागेलय.

7/7
दरम्यान, टॉप तीन संघापैकी पहिला संघ थेट फायलनमध्ये जाणार आहे. यंदाही आरसीबी बाजी मारेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे मुंबईला एलिमिनेटर सामना खेळावा लागेल अन् मग फायनलमध्ये पोहोचावं लागेल.

ZP Election : दोन जिल्ह्यांनी वाढवलं सगळ्या राज्याचं टेन्शन, जिल्हा परिषद निकालाबाबत मोठी अपडेट
दोन जिल्ह्यांनी वाढवलं सगळ्या राज्याचं टेन्शन, जिल्हा परिषद निकालाबाबत मोठी अपडट
  • जिल्हा परिषद निवडणुकीला मुहूर्त लागला असला तरी आता निकालाला ब्रेक लागण्याची शक्य

  • जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निकालावर प्रश्न निर्माण झाले आहे.

  • निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य केल्यास जिल्हा परिषदेचा निकाल रखडण्याची भीती

View All
advertisement