Amazon रिपब्लिक डे सेलची तारीख जाहीर! AC, वॉशिंग मशीनवर मोठी सूट
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
अॅमेझॉनचा ग्रेट रिपब्लिक डे सेल 16 जानेवारीपासून सुरु होईल. सेल लाइव्ह होण्यापूर्वी काही डीलचा खुलासा झाला आहे. सेलमध्ये लॅपटॉप, टॅबलेट , स्मार्ट टीव्ही , एसी आणि वॉशिंग मशीनवर 80% पर्यंत सूट आणि 10% बँक ऑफर मिळेल.
अॅमेझॉन Great Republic Day Sale 2026 भारतात 16 जानेवारीपासून सुरु होणार आहे. या सेल दरम्यान निवडक बँकांच्या क्रेडिट कार्डवर 10% इंस्टंट डिस्काउंट मिळेल. सेल सुरु होण्यापूर्वीच अॅमेझॉनने स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, टॅबलेट, कॅमेरा , TWS ईअरबड्स, वियरेबल्स आणि स्मार्ट होम डिव्हायसेसवर मिळणाऱ्या मोठ्या ऑफर्सचा खुलासा केला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
TVवरही उत्तम ऑफर्स : टीव्ही सेगमेंटमध्ये, सॅमसंग स्मार्ट टीव्हीवर 45% पर्यंत आणि टीसीएल स्मार्ट टीव्हीवर 55% पर्यंत डिस्काउंट उपलब्ध आहे. 55-इंच टीव्हीवर 65% पर्यंत डिस्काउंट, 65-इंच टीव्हीवर किमान 45% पर्यंत डिस्काउंट, 75-इंच टीव्हीवर 80% पर्यंत डिस्काउंट आणि 50-इंच टीव्हीवर किमान 40% डिस्काउंट उपलब्ध आहे.
advertisement







