Moon : फक्त 50 ग्रॅममध्ये महाराष्ट्राला तब्बल महिनाभर वीज मिळेल; चंद्रावर आढळली खास गोष्ट
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Moon : भारताने नुकतीच चंद्रावर चांद्रयान 3 मोहीम यशस्वीपणे राबवली. याच चंद्राविषयी आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. चंद्रावर सुमारे 1.1 मिलियन टन हेलियम -3 असू शकते, असा दावा शास्त्रज्ञांनी केली आहे. (सर्व फोटो - कॅन्वा)
advertisement
पण, चंद्रावर अशी एक गोष्ट आहे, ज्यातील फक्त 1.5 ग्रॅम महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याला एका दिवसासाठी ऊर्जा पुरवण्यासाठी पुरेसे आहे. तर सुमारे 50 ग्रॅम संपूर्ण महिनाभर ऊर्जा देऊ शकते. 30 टनांसह संपूर्ण देशाला वर्षभर ऊर्जा मिळू शकते. ती गोष्ट म्हणजे हेलियम-3. शास्त्रज्ञांच्या मते, हेलियम 3 हे हिलायन, हिलियमचा एक स्थिर आयसोटोप आहे, ज्यामध्ये न्यूट्रॉनपेक्षा जास्त प्रोटॉन आढळतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement