advertisement

IPL 2026 फ्रीमध्ये पाहायची संधी! 'या' स्वस्त रिचार्ज प्लॅनवर मोफत JioHotstar सब्सक्रिप्शन

Last Updated:
JioHotstar Free Subscription: सध्या आयपीएल सुरू झाल्याने देशभरातील क्रिटेट प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. अशावेळी तुम्हाला IPL 2026 फ्रीमध्ये पाहू शकता. हे कसं पाहूया...
1/8
IPL 2026 JioHotstar Free Subscription: आयपीएल 2026 ला सुरुवात झालीये. क्रिकेट प्रेमींना आयपीएलची खुप उत्सुकता असते. सध्याकाळ होताच लोक क्रिकेट मॅच पाहण्यासाठी तयार असतात. पण अशावेळी अनेक क्रिकेट प्रेमी विचार करतात की, कमी पैशात आपल्याला मॅचेस पाहायला मिळाव्यात.

2/8
अधिकृतरित्या या सामन्यांची लाइव्ह स्ट्रीमिंग JioHotstar वर उपलब्ध आहे. पण प्रत्येकाला महागडं सब्सक्रिप्शन घ्यायचं नसतं. अशावेळी काही टेलिकॉम कंपन्या काही स्वस्त रिचार्ज प्लॅन्ससह फ्रीमध्ये जिओ हॉटस्टार देत आहे.

3/8
Airtel चे परवडणारे प्लॅन : एअरटेलने यूझर्ससाठी काही बजेट-फ्रेंडली ऑप्शन सादर केले आहेत. 100 रुपयांच्या प्लॅनमध्ये एक महिन्यासाठी 6GB डेटा आणि JioHotstar चं अॅक्सेस मिळतं. ज्या लोकांकडे पहिलेच अॅक्टिव्ह प्लॅन आहे, ही ऑफर खास त्यांच्यासाठी आहे.

4/8
यासोबतच Airtel चा 195 रुपयांचा प्लॅन थोडा जास्त व्हॅल्यू देतो. यात 12GB डेटा, एक महिन्याचं JioHotstar सब्सक्रिप्शन आणि Xstream Play चा अॅक्सेसही आहे. तुम्हाला क्रिकेट व्यतिरिक्त कंटेंट पाहायचा असेल तर हा बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

5/8
Jio चे स्वस्त डेटा पॅक : जिओही स्वस्त प्लॅन देण्यात मागे नाही. जवळपास 100 रुपयांचा डेटा अॅड-ऑन प्लॅनमध्ये 5GB डेटा आणि 30 दिवसांचं JioHotstar अॅक्सेस मिळतं. हा खुप स्वस्त प्लॅन आहे. पण यासाठीही बेस प्लॅन गरजेचा असतो.

6/8
तुम्हाला पूर्ण टूर्नामेंटचा आनंद घ्यायचा असेल तर 195 रुपयांचा प्लॅन जास्त फायदेशीर आहे. यात 15GB डेटासह जवळपास 90 दिवसांपर्यंत स्ट्रीमिंगची सुविधा मिळते. जी संपूर्ण आयपीएल सीझन कव्हर करते.

7/8
Vi यूझर्ससाठी सर्वात स्वस्त एंट्री ऑप्शन : Vodafone Idea म्हणजेच Vi नेही काही इंट्रेस्टिंग प्लॅन सादर केले आहेत. 44 रुपयांचा प्लॅन सर्वात स्वस्त एंट्री पॉइंट आहे. ज्यात एक दिवसासाठी 1GB डेटा मिळतो. पण JioHotstar चा अॅक्सेस पूर्ण एक महिन्यासाठी मिळतो.

8/8
यासोबतच VI मध्ये 101, 151 आणि 169 रुपयांच्या प्लॅनमध्ये जास्त डेटा आणि दीर्घ व्हॅलीडिटी मिळते. विशेषतः 169 रुपयांचा प्लॅन 8GB डेटा आणि जवळपास तीन महिन्याच्या स्ट्रीमिंगसह बॅलेंस्ड ऑप्शन मानला जातो.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement