advertisement

नंतर मिळणार नाही एवढे स्वस्त मायक्रोवेव्ह ओव्हन, किंमत 5 हजारांपासून सुरु; घ्या सेलचा फायदा

Last Updated:
Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी प्राइम मेंबर्ससाठी सुरू झाला. नंतर 8 ऑक्टोबर रोजी हा सेल सर्वांसाठी सुरू करण्यात आला होता. या सेलमध्ये ग्राहकांना विविध कॅटेगिरीच्या अनेक प्रोडक्ट्सवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जातेय. जर तुम्हाला घरासाठी मायक्रोवेव्ह ओव्हन घ्यायचे असेल तर हा बेस्ट चान्स आहे. कारण ओव्हनवर चांगल्या ऑफर मिळताय.
1/5
IFB 24 L Solo Microwave Oven: सध्या हे ओव्हन Amazon वर 8,790 रुपयांऐवजी 6,490 रुपयांना विकले जाताय. हे मॉडेल 69 इंडियन आणि कॉन्टिनेंटल ऑटो कुक रेसिपीसह येते. सण-उत्सवात तुम्ही एखाद्याला ते गिफ्टही करू शकता.

2/5
LG 20 L Solo Microwave Oven: ग्राहक आता 20L कॅपेसिटीचे मायक्रोवेव्ह ओव्हन 8,199 रुपयांऐवजी 6,190 रुपयांना विकत घेऊ शकतात. ग्राहकांना या प्रोडक्टवर एक वर्षाची वॉरंटी मिळेल.

3/5
Panasonic 20L Solo Microwave Oven: सध्या, अ‍ॅमेझॉनच्या सेलमध्ये, ग्राहक हे ओव्हन 6,790 रुपयांऐवजी 5,390 रुपयांना खरेदी करू शकतात. हे लिस्टमधील सर्वात स्वस्त ओव्हन आहे. गिफ्ट देण्यासाठीही हे बेस्ट आहे.

4/5
Samsung 21L, Convection Microwave Oven: ट्रिपल डिस्ट्रीब्यूशन सिस्टमसह येणारे हे ओव्हन ग्राहक आता 12,990 रुपयांऐवजी 9,990 रुपयांना विकत घेऊ शकतात. या ओव्हनवर ग्राहकांना 10 वर्षांची वॉरंटीही मिळेल.

5/5
Samsung 28L, Slim Fry, Convection Microwave Oven: Amazon च्या सेलमध्ये हा 28L ओव्हन 16,990 रुपयांऐवजी 11,990 रुपयांना खरेदी करता येईल. यामध्ये तुम्हाला 10 वर्षांची वॉरंटीही मिळेल.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement