Instagram पैसे खर्च न करता कसे वाढवायचे फॉलोअर्स? जाणून घ्या प्रभावी ट्रिक्स
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Instagram Followers: आजकाल इंस्टाग्राम हे फक्त एक सोशल मीडिया अॅप नाहीये, तर ते एक असे व्यासपीठ बनले आहे जिथे लोक स्वतःला, त्यांची हुनर किंवा त्यांचा ब्रँड जगासमोर सादर करतात.
आजकाल Instagram हे फक्त एक सोशल मीडिया अॅप नाहीये. तर ते एक असे व्यासपीठ बनले आहे जिथे लोक स्वतःला, त्यांची प्रतिभा किंवा त्यांचा ब्रँड जगासमोर सादर करतात. पण इन्स्टाचे जग जसजसे मोठे होत आहे तसतसे फॉलोअर्स वाढवण्याची स्पर्धा देखील वाढली आहे. प्रश्न असा आहे की, यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज आहे का? उत्तर अजिबात नाही. जर तुम्हाला खरा आणि अॅक्टिव्ह प्रेक्षकवर्ग तयार करायचा असेल तर तुम्हाला काही स्मार्ट आणि प्रामाणिक ट्रिक्स अवलंबाव्या लागतील. कसे ते जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
तुमच्या पोस्टमध्ये #photography, #fitness, #travelvibes इत्यादी 10-15 संबंधित हॅशटॅग जोडा. तुमचे प्रेक्षक अधिक अॅक्टिव्ह असताना पोस्ट करा, जसे की संध्याकाळी 6 ते रात्री 9 दरम्यान. इंस्टाग्राम तुमच्या कंटेंटच्या कामगिरीबद्दल संपूर्ण डेटा देते. कोणत्या पोस्ट सर्वात जास्त आवडल्या हे जाणून घ्या. तुमची रणनीती बनवा आणि त्यावर आधारित कंटेंट सुधारा.
advertisement