Instagram Tips: इंस्टाग्राम वर तुमची प्रोफाईल वारंवार कोण पाहतंय? येथे दिसेल लिस्ट
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Instagram Tips & Tricks in Marathi: इंस्टाग्राम तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. तुम्ही फोटो शेअर करू शकता, मेसेज पाठवू शकता आणि व्हिडिओ कॉल देखील करू शकता. पण काही लोक या ॲपचा चुकीच्या पद्धतीने वापर करतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
येथे तुम्हाला "You May Want to Block" नावाचं सेक्शन दिसेल. या सेक्शनमध्ये अनेक लोकांचे प्रोफाईल दिसतील. तुम्हाला कोणीतरी त्रास देत आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही त्यांना ब्लॉक करू शकता. कदाचित तुम्हाला येथे कोणतेही नाव दिसणारही नाही. पण दिसले तर तुम्ही समजू शकता की, ते तुमच्यावर गुपचूप नजर ठेवत आहेत.
advertisement
advertisement
तुम्हाला तुमचे अकाउंट कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पाहू नये असे वाटत असेल, तर तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन तुमचे अकाउंट प्रायव्हेट ठेवू शकता. जर दुसऱ्या व्यक्तीने तुम्हाला फॉलो रिक्वेस्ट पाठवली आणि तुम्ही ती स्वीकार करेपर्यंत, ती व्यक्ती तुमची प्रोफाइल पाहू शकणार नाही. केवळ तुमचे फॉलोअर्स तुमचे पर्सनल अकाउंट पाहू शकतील.