advertisement

घरबसल्या करा बंपर कमाई! असं सुरू करा यूट्यूब चॅनल, पाहा मोनेटायजेशन ऑन करण्याची पूर्ण प्रोसेस

Last Updated:
सध्याच्या काळात प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेत. स्मार्टफोनमध्ये यूट्यूबचा वापर जवळपास प्रत्येकजण करत असतो. एंटरटेनमेंट किंवा अभ्यासाठीही आपण याचा वापर करतो. तुम्ही यातून कमाईही करू शकता. कशी ती पाहूया...
1/8
सध्याच्या काळात महागाई एवढी वाढली आहे की, प्रत्येकजण कमाईच्या विविध पद्धती शोधत आहे. थोडाही रिकामा वेळ असला तरीही तो वाया जाऊ नये त्यातून काही तरी नवं करता यावं असं अनेकांना वाटतं. असं वाटत असणाऱ्यांसाठी यूट्यूब हे बेस्ट ऑप्शन आहे. कारण आता सर्वांजवळ स्मार्टफोन आहे. फोनचा कॅमेराही असतोच. अशावेळी व्हिडिओ शूट करुन यूट्यूबवर टाकणं हे सोपं झालंय.  यामुळे तुम्हीही तुमच्या आवडत्या विषयावर एखादंय यूट्यूब चॅनल सुरु करुन चांगली कमाई करू शकता.

2/8
आधी पाहूया की यूट्यूब चॅनल कसं सुरू करावं? : हे खुप सोपं आहे. आपला जीमेल अकाउंट ओपन करा आणि यूट्यूब.कॉमवर जा. वर डाव्या बाजूला प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करुन ‘Create a channel’ निवडा. चॅनलचं नाव तुमच्या कंटेंटशी संबंधित ठेवा. तुम्ही रेसिपीचं चॅनल ओपन करत असाल तर मॉम्स किचन, किंवा झटपट रेसिपी, असं काही नाव तुम्ही ठेवू शकता. फोटो आणि बॅनर लावा.

3/8
आता नियमित विविध व्हिडिओ अपलोड करण्यास सुरुवात करा. रिकाम्या वेळेत 1.2 व्हिडिओ बनवा. सुरुवातीला Shorts (लहान 15-60 सेकंदाचे व्हिडिओ) तयार करणे सोपे आहे कारण हे लवकर व्हायरल होतात आणि व्ह्यूजही वेगाने वाढतात.

4/8
व्हिडिओ तयार करण्यासाठी कॅमेराची गरज नाही : मोबाईल फोनने चांगल्या क्वालिटीमध्ये रेकॉर्ड करा. चांगल्या लाइटमध्ये बोला, आवाज स्पष्ट हवा आणि एडिटिंगसाठी CapCut किंवा InShot सारखे फ्री अॅप वापरा. कंटेंट असा निवडा जो लोकांना आवडेल - जसं की, टिप्स, रिव्ह्यू, स्टोरी, कॉमेडी, एज्युकेशन किंवा डेली व्लॉग. सर्वात आवश्यक म्हणजे, नियमित अपलोड करा. आठवड्यातून किमान 3-4 व्हिडिओ गेले पाहिजेत.

5/8
आता आपण मोनेटायजेशनविषयी बोलणार आहोत. 2026 मध्ये यूट्यूब पार्टनर प्रोग्राम (YPP)मध्ये सामिल होण्यासाठी दोन लेव्हल आहेत. पहिले (फॅन फंडिंग जसं की Super Thanks, Memberships)साठी : किमान 500 सब्सक्रायबर्स, गेल्या 90 दिवसांत 3 पब्लिक व्हिडिओ अपलोड आणि गेल्या 12 महिन्यांत 3,000 वॉच आवर्स किंवा गेल्या 90 दिवसांत 3 मिलियन Shorts व्ह्यूज.

6/8
फूल अॅड रेवेन्यू (जाहिरातीतून डॉलर कमाई) साठी : 1,000 सबस्क्राइबर आणि 4,000 पब्लिक वॉच आवर्स (12 महिन्यांत) किंवा 10 मिलियन शॉर्ट्स शॉर्ट्स व्ह्यूज (90 दिवसांत). तुम्ही सातत्याने चांगला कंटेंट तयार केला तर ही उद्दिष्टे सहज साध्य करता येतात.

7/8
मोनेटायजेशन ऑन करण्याची प्रोसेस : ज्यावेळी तुमच्या चॅनलवर आवश्यक नंबर्स पूर्ण होतील. तेव्हा यूट्यूब स्टूडियोमध्ये जा. डाव्या बाजूला ‘Monetization’ सेक्शनमध्ये ‘Apply’ वर क्लिक करा. AdSense अकाउंट लिंक करा. (नसेल तर नवं तयार करा, हे फ्री आहे). यूट्यूब तुमचं चॅनल रिव्ह्यू करेल - Community Guidelines फॉलो करणे गरजेचे आहे. मग कोणतीही स्ट्राइक असू नये. अप्रूव्हल मिळाल्यावर अॅड्स ऑन होतील आणि कमाई सुरू होईल. पेमेंट डॉलरमध्ये AdSense च्या माध्यमातून बँकमध्ये येते. (भारतात सह ट्रान्सफर होते.)

8/8
लक्षात ठेवा, कमाई फक्त अॅड्सने होत नाही - स्पॉन्सरशिप, एफिलिएट मार्केटिंग, चॅनल मेंबरशिपही जोडू शकता. सुरुवातीला धैर्य ठेवा. 3-6 महिने लागू शकतात. मात्र एकदा मोनेटाइज झाले तर पॅसिव्ह इन्कम तयार होते. म्हणूनच आजपासूनच चॅनल सुरू करा. रिकाम्या वेळेचा फायदा घ्या आणि व्हिडिओ तयार करुन पैसा कमवा.

शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement