advertisement

Spy Thriller हिंदी मुव्ही, 2 महिन्यांपासून Netflix वर हिट! जगभरातील Top 10 लिस्टमध्ये करतोय ट्रेंड

Last Updated:
Bollywood Spy Thriller Movie Trending on Netflix : 2 महिन्यांपासून नेटफ्लिक्सवर ट्रेंड करणारा हा सिनेमा आहे तरी कोणता? स्पाय-थ्रिलर सिनेमाला प्रेक्षकांनी ओटीटीवरही डोक्यावर घेतलं आहे.
1/9
बॉक्स ऑफिसवर इतिहास रचल्यानंतर या चित्रपटाने आता OTT जगातही आपली छाप सोडली आहे. स्पाय थ्रिलर सिनेमा मागील 2 महिन्यांपासून ओटीटीवर ट्रेंडिंग लिस्टमध्ये आहे.  30 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या अ&#x200d;ॅक्शन-ड्रामाने स्पाय थ्रिलर सिनेमाने <a href = 'https://news18marathi.com/tag/ott/'>ओटीटी </a>प्लॅटफॉर्मवरील रेकॉर्ड ब्रेक केलेत. 
ओटीटी प्लॅटफॉर्मवरील रेकॉर्ड ब्रेक केलेत. " width="1600" height="900" /> बॉक्स ऑफिसवर इतिहास रचल्यानंतर या चित्रपटाने आता OTT जगातही आपली छाप सोडली आहे. स्पाय थ्रिलर सिनेमा मागील 2 महिन्यांपासून ओटीटीवर ट्रेंडिंग लिस्टमध्ये आहे.  30 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या अ&#x200d;ॅक्शन-ड्रामाने स्पाय थ्रिलर सिनेमाने ओटीटी प्लॅटफॉर्मवरील रेकॉर्ड ब्रेक केलेत.
advertisement
2/9
सिनेमाला 22 मिलियनहून अधिक व्ह्यूज आहे. नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेल्या भारतीय सिनेमांपैकी एक सिनेमा आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट केवळ भारतातच नव्हे तर 10 हून अधिक देशांमध्ये जागतिक चार्टमध्ये सातत्याने अव्वल स्थानावर आहे.

3/9
हा सिनेमा गेल्या पाच आठवड्यांपासून नेटफ्लिक्सच्या टॉप 10 यादीत नंबर वनवर आहे.  जागतिक स्तरावर नॉन-इंग्रजी चित्रपट श्रेणीमध्येही या चित्रपटाने उल्लेखनीय यश मिळवले आहे. 23 फेब्रुवारी ते 1 मार्च या आठवड्यात तो जगभरात नवव्या क्रमांकावर होता. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कोणत्याही हिंदी चित्रपटासाठी ही कामगिरी एक ऐतिहासिक टप्पा आहे.

4/9
या सिनेमाचं यश केवळ भारतापुरते मर्यादित नाही ते समुद्रापलीकडेही पसरले आहे. या आठवड्यात, बांगलादेश, बहरीन, श्रीलंका, मालदीव आणि ओमान सारख्या देशांमध्ये हा चित्रपट नेटफ्लिक्स चार्टमध्ये अव्वल स्थानावर होता. पाकिस्तान, कतार, युएई, मॉरिशस आणि नायजेरियामध्येही हा चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहिला गेला. हा चित्रपट आता जागतिक स्तरावर एक प्रमुख भारतीय ब्रँड म्हणून उदयास आला आहे.

5/9
हा एक जासूसी थ्रिलर सिनेमा आहे. एक रॉ एजेंट पाकिस्तानच्या कराची शहरात जाऊन आतंकी गँगस्ट्रच्या संस्थेला उद्धवस्त करण्याचं काम करतो. भारतात झालेल्या आतंकी हल्ल्यानंतर हा एजेंट ल्यारी अंडरवर्ल्डमध्ये घुसखोरी करतो. तिथल्या गँगस्टर्सचा विश्वास संपादन करतो. त्यांचे ऑपरेशन त्याच्यापद्धतीने उध्दवस्त करतो.

6/9
आपण बोलत आहोत तो सिनेमा म्हणजे धुरंधर. आदित्य धरचं उत्कृष्ट दिग्दर्शन आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. ओटीटी रिलीजच्या पाचव्या आठवड्यातही, चित्रपटाने 1.3 मिलियन व्ह्यूज मिळवून आपला ठसा उमटवला आहे. शिवाय या काळात, प्रेक्षकांनी एकूण 4.5 मिलियन तास चित्रपट पाहिला ज्यामुळे त्याचे जबरदस्त रिटेंशन व्हॅल्यू दिसून येते. 

7/9
'धुरंधर' ने थिएटरमध्येही इतिहास रचला. त्याने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले. हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट आणि जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला आहे. थिएटरपासून ते डिजिटल प्लॅटफॉर्मपर्यंत धुरंधर सर्वत्र धुमाकूळ घालत आहे.

8/9
जागतिक बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने एकूण 1305 कोटी रुपये कमावले आहेत. यापैकी 1005 कोटी रुपये केवळ भारतीय मार्केटमधून आले आहेत, तर चित्रपटाने परदेशातून 2995 कोटी रुपये कमावले आहेत. 

9/9
आता चाहते 'धुरंधर 2' च्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी रिलीज होणार आहे. 
आता चाहते 'धुरंधर 2' च्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी रिलीज होणार आहे.  "धुरंधर २" पहिल्या भागापेक्षा जास्त कमाई करून शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
advertisement
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement