IPL चाहत्यांसाठी परफेक्ट राहतील हे रिचार्ज पॅक! फक्त 39 रुपयांत होईल काम, चेक करा लिस्ट
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
तुम्हीही आयपीएलचे फॅन आहात आणि हे पाहताना इंटरनेटमध्ये कोणताही अडथळा येऊ नये असं वाटत असेल तर तुमच्यासाठी एअरटेल खास प्लॅन सादर करते. ज्याअंतर्गत खूप डेटा मिळवला जाऊ शकतो.
IPL ची 17 वी एडिशन सुरु आहे. 22 मार्चला याची पहिली मॅच खेळवली गेली. जिओ सिनेमा IPL 2024 ची लाइव्ह स्ट्रीमिंग आपल्या यूझर्ससाठी मोफत देत आहे. अशा वेळी तुम्ही एअरटेलचे यूझर्स असला तर तुम्हाला मॅच पाहण्यासाठी डेटा अजिबात कमी पडणार नाही. कारण IPL साठी कंपनी काही खास प्लॅन सादर करते. एअरटेलने अनलिमिटेड डेटासह आयपीएल बोनांजा रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. जो 39 रुपयांपासून सुरु होतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


