Jio च्या एका प्लॅनमध्ये चालेल 4 लोकांचं सिम, पाहा किती आहे किंमत

Last Updated:
जिओचे अनेक प्लॅन उपलब्ध आहेत. ज्यांना यूझर्स आपल्या गरजेनुसार निवडू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास प्लॅनविषयी सांगणार आहोत.
1/5
आज आपण अशा फॅमिली प्लॅनविषयी जाणून घेणार आहोत. ज्या एका प्लॅनमध्ये मॅक्सिमम 4 सिम कार्ड चालवले जाऊ शकतात. जिओच्या या प्लॅनची किंमत 449 रुपये आहे. हा एक पोस्टपेड प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये यूझर्सला अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि बरंच काही मिळतं.

advertisement
2/5
जिओच्या या प्लॅनमध्ये 75जीबी डेटा अॅक्सेस करण्यास मिळेल. 1 सिम अॅड ऑन केल्यावर 5GB  डेटा एक्स्ट्रा अॅड होईल. जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये यूझर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. यामध्ये लोकल आणि एसटीडी कॉलचा समावेश आहे.

3/5
येथे यूझर्स सहजतेने MyjioApp मध्ये जाऊन प्लॅन मॅनेज करु शकतात. यानंतर त्यांमध्ये डेटा सामिल करु शकतात. फॅमिली प्लॅनमध्ये एक सिम अॅड ऑन केल्यावर 150 रुपये प्रति सिम एक्स्ट्रा अॅड होतील. यानंतर जीएसटी देखील अॅड केला जाईल.

4/5
जिओच्या या फॅमिली प्लॅनमध्ये यूझर्सला डेली 100SMS चा अॅक्सेस मिळेल. याला यूझर्स आपल्या गरजेनुसार वापरु शकतात.

5/5
जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये यूझर्सला जिओ, टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउड अॅप्सचं अॅक्सेस मिळेल. यामध्ये जिओसिनेमा प्रिमियमचं अॅक्सेस मिळणार नाही.

Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement