Phone Update : फोनला टाईम टू टाईम अपडेट करणं का गरजेचं? असं न केल्याने उद्भवतील 5 धोके
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Phone Update : अनेकदा लोक स्मार्टफोनमध्ये येणारे अपडेट्स दुर्लक्ष करतात किंवा लोकांना हे नवीन अपडेट्स नकोसे वाटतात. आणि हीच छोटीशी चूक मोठ्या समस्यांना आमंत्रण देऊ शकते.
आजच्या डिजिटल जगात स्मार्टफोन ही काळाची गरज झाली आहे. फोन आता फक्त फोन उचलणं किंवा फोन करणं यासाठी राहिलेला नाही तर आता लोक यावरुन मेसेज एकमेकांना शेअर करतात. एवढच नाही तर लोक आपल्या ऑफिसपासूनची सगळीच काम आपल्या फोनमध्ये करतात. त्यामुळे फोन खूप महत्वाची गोष्ट झाली आहे. आता व्यक्ती आपलं आयुष्य फोनशिवाय विचारच करु शकत नाहीत.
advertisement
मात्र, अनेकदा लोक स्मार्टफोनमध्ये येणारे अपडेट्स दुर्लक्ष करतात किंवा लोकांना हे नवीन अपडेट्स नकोसे वाटतात. आणि हीच छोटीशी चूक मोठ्या समस्यांना आमंत्रण देऊ शकते. आता तुम्ही म्हणाल की अपडेट्स न केल्याने असं काय होणार आहे? खरंतर फोन अपडेट न करणं तुमच्यासाठी भविष्यात डोकेदुखी ठरु शकते. चला पाहू स्मार्टफोन अपडेट्सकडे दुर्लक्ष केल्याने होणारे 5 मोठे तोटे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement