'ऑनलाईन'ला मराठीत काय म्हणतात? उत्तर देण्यात 99 टक्के लोक होतील फेल

Last Updated:
Marathi word for online : आजच्या काळात इंटरनेटचा वापर वाढलाय. यासोबतच सोशल मिडियाही मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. दरम्यान सोशल मीडियावर आपण ऑनलाईन राहतो. या ऑनलाईन शब्दाविषयीच महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊया.
1/9
Marathi Word for online : आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण मराठी बोलतो. काही लोक हिंदीही बोलतात. पण हे बोलत असताना आपण खूप जास्त इंग्रजी शब्द वापरत असतो.

advertisement
2/9
इंग्रजी शब्द आपल्या बोलीभाषेमध्ये एवढे रुळले आहेत की, त्या शब्दांना मराठीमध्ये काय म्हणतात हे देखील आपल्याला माहिती नसतं. ऑफिस, पेन , टेबल असंख्य शब्द आपण रोजच बोलत असतो.

3/9
या शब्दांना मराठीमध्ये काय म्हणतात याचा विचारही आपण कधी करत नाही. त्याला मराठीत काय म्हणत असतील हे जाणून घेण्याचाही आपण प्रयत्न करत नाही. मग अचानक कोणी विचारलं तर आपण गोंधळून जातो.

4/9
असाच एक रोजच्या वापरातील शब्द आहे तो म्हणजे ऑनलाईन. सध्या सर्वच लोक हा शब्द रोजच वापरत असतात.

5/9
सध्याच्या काळात स्मार्टफोनचा वापर प्रचंड वाढला आहे. स्मार्टफोन वापरणारे जवळपास प्रत्येक यूझर हा सोशल मीडियाचा वापर करतो. सोशल मीडिया वापरत असताना ऑनलाईन हा शब्द खूप महत्त्वाचा ठरतो.

6/9
आपल्यापैकी अनेक लोक रात्रंदिवस सोशळ मीडियावर घालवतात. कामातून थोडीही उसंत मिळाली की, मोबाईल आपल्या हातात येतो आणि आपण सोशल मीडियाचा वापर करायला ऑनलाईन जातो.

7/9
पण या ऑनलाइन या शब्दाला मराठीमध्ये काय म्हणतात याचा कधी विचार केला आहे का? अनेकांनी याचा विचार केलाचं नसेल. दिवसभर ऑनलाईन राहणाऱ्या लोकांनाही या शब्दाला मराठीत काय म्हणतात याचं उत्तर देणार नाही.

8/9
आज आपण ऑनलाईन या शब्दासाठीचा मराठी शब्द जाणून घेऊया. खरं तर ऑनलाईन शब्द अनेक गोष्टींसाठी वापरला जातो. जसं की ऑनलाईन शॉपिंग, व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इतर प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन असणं किंवा एखादा ऑनलाईन कार्यक्रम.

9/9
या प्रत्येकासोबत ऑनलाईनचा अर्थही बदलू शकतो. मात्र आज आपण सोशल मीडियावर ऑनलाईन असणं याच्या अर्थाबद्दल बोलू. तर, याला तुम्ही त्या प्लॅफॉर्मवर सक्रिय किंवा उपलब्ध असणं असंही म्हणू शकता.

Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement