₹15,000 पेक्षा कमीमध्ये मिळतील 5 स्मार्टफोन! पाहा तुमच्यासाठी कोणता बेस्ट

Last Updated:
Smartphone Under ₹15000: तुम्ही बजेटमध्ये एक दमदार 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर फीचर्सशी तडजोड न करता, हे डील फायदेशीर ठरतील. ते ₹15,000 पेक्षा कमी किमतीत उत्कृष्ट 5G स्मार्टफोन ऑप्शन देतात. सॅमसंग, रेडमी, विवो आणि पोको सारख्या ब्रँडचे फोन या लिस्टमध्ये समाविष्ट आहेत. ज्यामध्ये असे फीचर्स आणि लूक आहेत जे तुम्हाला ते खरेदी करण्यास भाग पाडतील.
1/5
सॅमसंग गॅलेक्सी M17 5G : या सॅमसंग फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शनसह 6.70-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे आणि 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात 50MP + 5MP + 2MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 13MP फ्रंट कॅमेरा आहे.

advertisement
2/5
Vivo Y31 5G : विवो Y31 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.68-इंचाचा मोठा डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 50MPचा रियर कॅमेरा आणि 8MPचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 6500mAh बॅटरी आहे आणि तो 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

3/5
Redmi 15 5G : रेडमी 15 5Gमध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 6.90 इंचाचा एफएचडी डिस्प्ले आहे. हा फोन Snapdragon 6s Gen 3 प्रोसेसरने चालवला आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 50MPचा रियर आणि 8MPचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये 7000mAh बॅटरी आहे आणि तो 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

4/5
Poco M7 Plus 5G : Poco M7 Plus 5Gमध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 6.9 इंचाचा डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन सSnapdragon 6s Gen 3 प्रोसेसरने चालवला आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 50MP AI ड्युअल कॅमेरा आहे. फोनमध्ये 7000mAhची मोठी बॅटरी आहे.

5/5
Samsung Galaxy F17 5G : Samsung Galaxy F17 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.70-इंचाचा FHD डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन Exynos 1330 प्रोसेसरने सुसज्ज आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 50MP, 5MP आणि 2MP चा रिअर कॅमेरा आणि 13MP चा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement