1 नोव्हेंबरपासून बदलणार सिम कार्डचे नियम, यूझर्सचं टेन्शन वाढलं?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
TRAI New Rule: 1 नोव्हेंबरपासून सिमकार्ड यूझर्सना काही बदल पहायला मिळणार आहेत. ट्रायच्या नियमांमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्या कोणत्या आपण जाणून घेऊया.











