पहिल्या लग्नात 38 अब्ज डॉलर गमावले, नव्या बायकोला देणार वर्षाला 10 लाख डॉलर; अशी आहे जेफ बेजोस नवी पत्नी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Jeff Bezos And Lauren Sanchez: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस आणि प्रसिद्ध पत्रकार लॉरेन सांचेज 26 जून 2025 पासून इटलीत विवाहबंधनात अडकत आहेत. या रॉयल वेडिंगसाठी पिंक कार्पेट, भव्य यॉट आणि करोडोंच्या चर्चा रंगल्या आहेत.
अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस लवकरच लॉरेन सांचेजसोबत विवाहबंधनात अडकणार आहेत. लॉरेन सांचेज या अमेरिकन पत्रकार, उद्योजिका आणि एव्हिएशन एक्सपर्ट आहेत. त्यांचा विवाह 26 जून 2025 पासून इटलीत सुरू होतोय आणि या लग्नाबाबत संपूर्ण जगभरात उत्सुकता आहे. मीडिया आणि ग्लॅमर वर्ल्डमध्ये या राजेशाही विवाहाविषयी विशेष उत्साह आहे आणि आता लॉरेन केवळ एक मीडिया प्रोफेशनल नाहीत, तर बेजोसच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होणार आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement