सावधान! चुकूनही डायल करू नका हे 5 फोन नंबर, रिंग वाजताच लागतो 'शाप'! एकाने तर तिघांचा जीव घेतला

Last Updated:
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की इतिहासात असे काही फोन नंबर आहेत जे झपाटलेले किंवा शापित मानले जातात. अशा 5 मोबाईल नंबरशी संबंधित स्टोरी आम्ही तुम्हाला सांगणार आहो
1/7
एखाद्या अज्ञात क्रमांकावरून फोन आले, मेसेज आले आणि त्यावर क्लिक केलं किंवा तुम्ही एखाद्या मोबाईल क्रमांकावर फोन, मेसेज केला की तुमच्या बँक अकाऊंटमधून पैसे गायब होतात, असे फ्रॉडतर आता सर्रास होता. पण तुम्हाला असे नंबर्स माहिती आहेत का जे शापित मानले जातात. या नंबरवर फोन करणं जीवासाठीही धोकादायक ठरू शकतं, असा दावा केला जातो. 

advertisement
2/7
888888888 - डेली मेल न्यूज वेबसाइटनुसार बल्गेरियामध्ये Mobitel ही एक मोबाइल फोन कंपनी होती. कंपनीने एक फोन नंबर जारी केला होता, +359 888 888 888. हा नंबर डायल करणाऱ्या प्रत्येकाचा मृत्यू झाला. या संख्येमुळे 3 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर हा क्रमांक बंद करण्यात आला.

3/7
20202020 - WikiHow वेबसाइटनुसार, 1970 मध्ये ब्रिटनमध्ये एक फोन नंबर लोकप्रिय होता. त्या काळात लोक फोन बूथवर जाऊन फोन करायचे. कॉलिंगसाठी पैसे लागायचे पण हा नंबर मोफत उपलब्ध होता. हा कॉल एका महिलेचा होता, सुझी नावाच्या मुलीला धोका आहे, असं ती सांगायची.

4/7
10000000 - या क्रमांकाबद्दल खूप अफवा पसरल्या. या नंबरवर कॉल करता या नंबरवर कॉल करणाऱ्या 15 लोकांचा शोध घ्या, नाहीतर पहिल्या माणसाचं वाईट होईल, असं सांगण्यात आलं. आता या क्रमांकावर फोन केला असता हा नंबर अस्तित्वात नसल्याचं सांगितलं जातं.

5/7
9999999 - अनेक अहवाल दावा करतात की, थायलंडमध्ये ही संख्या शापित संख्या मानली जाते. हा आकडा 2002 मध्ये थायलंडमधील एका हॉरर चित्रपटातील भयानक क्रमांक मानला जातो.

6/7
रेड नंबर्स- 2004 मध्ये नायजेरियामध्ये एक अफवा पसरली होती की फोनवर काही नंबर लाल रंगात दिसतील. या नंबरमुळे ऐकण्याची क्षमता कमी होईल आणि एखादी व्यक्ती जखमी होईल. 08023111999, 08022225999 हे ते रेड नंबर्स आहेत.

7/7
हा लेख फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. या माहितीचा कोणताही ठोस पुरावा नाही. या फक्त अफवा मानल्या जातात.  न्यूज18मराठी याची खातरजमा करत नाही. अफवा पसरवणं हा न्यूज18चा उद्देश नाही. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement